बंपर भरती! IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 10277 पदे भरण्यासाठी IBPS Clerk Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
शैक्षणिक पात्रता : या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
Age Limit (वयोमर्यादा) : ज्या उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 28 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
IBPS लिपिक भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांनासरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या वेबसाइट लारोज भेट देत जा.