MSRTC Nashik Bharti 2025; महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक मध्ये भरती सुरू, असा करा अर्ज

ST Mahamandal Nashik Bharti 2025 Notification

msrtc

एसटी महामंडळ, नाशिक मध्ये 367 रिक्त पदे भरण्यासाठी MSRTC Nashik Bharti 2025 भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला चांगला पगार देखील मिळणार आहे.

तुम्हाला पुढे ST Mahamandal Nashik Bharti 2025 या भरती ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

MSRTC Nashik Bharti 2025

भरतीची थोडक्यात माहिती :

  • भरतीचे नाव : एसटी महामंडळ, नाशिक भरती 2025.
  • पदाचे नाव: विविध पद भरण्यात येणार आहेत.
  • शैक्षणिक पात्रता: त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: जाहिरात प्रकाशित झाल्यापासून.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2025.

ही अपडेट पहा :

IB Recruitment 2025; केंद्रीय गुप्तचर विभाग मध्ये 3717 पदांसाठी मेगा भरती!

BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 241 पदांसाठी भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण

MSRTC Nashik Vacancy

msrtc

पदांचा तपशील : प्रशिक्षणार्थी हे पद भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता तपशील :

उमेदवारांनी 10वी (SSC) उत्तीर्ण असणे आणि (ITI) प्रमाणपत्र असणे आवश्यक आणि त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (Industrial Training Institute) संबंधित ट्रेडमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले असावे.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 14 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे.

येथे तुमचे वय मोजा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

ST Mahamandal Nashik Bharti 2025 Salary

वेतन तपशील : नियुक्त उमेदवाराला पदानुसार पगार मिळणार आहे. (त्यासाठी दीलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

MSRTC Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात.

ST Mahamandal Nashik Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply

अर्ज कुठे करावा ? तुम्हाला अर्ज हा पुढील लिंक वर करायचा आहे.

MSRTC Nashik Bharti 2025 Notification PDF
ST Mahamandal Nashik Bharti 2025
ST Mahamandal Nashik Bharti 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

???? सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
???? अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
???? ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

एसटी महामंडळ नाशिक भरती 2024

ST Mahamandal Nashik Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत वेबसाइटला नक्की भेट देत जा.

ही अपडेट पहा :

Thank You!