भारतीय नौदल मध्ये नोकरी करायची असेल तर सध्या भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदे भरण्यासाठी Indian Navy SSC Officer Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे 260 पदे भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
Indian Navy SSC Officer Recruitment 2025 In Marathi
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रताची माहिती पुढे दिली आहे.
एक्झिक्युटिव ब्रांच: यामधील पदांसाठी उमेदवार 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)/ LLB असणे आवश्यक.
एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research/Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech. असणे आवश्यक आहे.
Age Limit : वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे पहा.
अ. क्र.1, 5, 6 , 9, 10 & 11: जन्म 02 जुलै 2001 ते 01 जानेवारी 2007
अ. क्र.2 & 3: जन्म 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2007
अ. क्र.4: जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2005
अ. क्र.7: जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2004
अ. क्र.8: जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2005 / जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2005
भारतीय नौदल SSC ऑफिसर भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांनासरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या वेबसाइट लारोज भेट देत जा.