Bank of Baroda Bharti 2025 Notification
मित्रांनो बँक मध्ये नोकरी करायची असेल तर Bank of Baroda Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे या भरतीमध्ये लोकल बँक ऑफिसर पदाच्या तब्बल 417 पदे भरण्यात येणार आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2025 आहे त्यामुळे ही सोन्यांची संधी अजिबात सोडू नका .
जर तुम्ही Bank of Baroda Bank Bharti 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती , वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे ती काळजीपुर्वक वाचा .
Bank of Baroda Recruitment 2025 In Marathi
भरतीचा विभाग : ही भरती बँक ऑफ बडोदा अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्बारे उमेदवाराना चांगल्या पगाराची संधी निर्माण झाली आहे .
नोकरीचे ठिकाण : नोकरी चे ठिकाण हे पूर्ण भारत असणार आहे .
Bank of Baroda Vacancy 2025
पदांचा सविस्तर तपशील : या पुढील पदे भरण्यात येणार आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | मॅनेजर – सेल्स | 227 |
2 | ऑफिसर अॅग्रीकल्चर सेल्स | 142 |
3 | मॅनेजर अॅग्रीकल्चर सेल्स | 48 |
एकूण पदे : 417 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका.
महत्वाच्या अपडेट :
Agniveervayu Sport Quota Bharti 2025: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु (Sports) भरती सुरू; असा करा अर्ज
Educational Qualification for Bank of Baroda Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पुढे पदानुसार शैक्षणिक पात्रतेची माहिती दिली आहे.
- पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी आणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
- पद क्र.2: (i) पदवी (Agriculture / Horticulture / Animal Husbandry / Veterinary Science / Dairy Science / Fishery Science / Pisciculture / Agri. Marketing & Cooperation / Co- operation & Banking / Agro-Forestry / Forestry/ Agricultural Biotechnology /B.Tech Biotechnology / Food Science / Agriculture Business Management / Food Technology / Dairy Technology /Agricultural Engineering/ Sericulture / Fisheries Engineering) (ii) 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक.
- पद क्र.3: (i) पदवी (Agriculture / Horticulture / Animal Husbandry / Veterinary Science / Dairy Science / Fishery Science / Pisciculture / Agri. Marketing & Cooperation / Co- operation & Banking / Agro-Forestry / Forestry/ Agricultural Biotechnology /B.Tech Biotechnology / Food Science / Agriculture Business Management / Food Technology / Dairy Technology /Agricultural Engineering/ Sericulture / Fisheries Engineering) (ii) 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
Age limit for Bank of Baroda Bharti 2025
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 24 ते 42 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत. आणि SC/ST प्रवर्गामधील उमेदवारांना वयामद्धे 05 वर्षे सूट तसेच OBC प्रवर्गातीळ उमेदवारांना 03 वर्षे सूट मिळणार आहे.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Bank of Baroda Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात.
Bank of Baroda Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज शुल्क :
- General/EWS/OBC: 850/- रुपये.
- SC/ST/PWD/महिला: 175/- रुपये.
Bank of Baroda Bharti 2025 Selection Process
निवड : निवड ही परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे. परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल. त्यासाठी आपला ग्रुप लगेच जॉइन करून ठेवा.
Bank of Baroda Bharti 2025 Notification PDF

भरतीच्या महत्वाच्या लिंक :
आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
आनलाईन अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
How to Apply For Bank of Baroda Bharti 2025
अशा पद्धतिने अर्ज करा :
- सर्वात आगोदर तुम्हाला Bank of Baroda Bharti 2025 या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतिने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करत्या वेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागज पत्रे असने आवश्यक आहे त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्या आगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा .
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करूं इच्छित आहेत जेणे करून त्यांना सरकारी नौकरी मिळवण्यासाठी थोड़ीशी मदत होईल आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशीच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा .
Thank You!