Free Coaching Scheme 2025 In Maharashtra

Free Coaching Scheme 2025 In Maharashtra: मित्रांनो तुम्ही पण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत का? तर तुमच्यासाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे. कारण आता बार्टी, टीआरटीआय, सार्थी, महाज्योती व आर्टी या संस्थांच्या माध्यमातून राज्यातील पात्र विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी, राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा, न्यायिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच काही प्रवर्गांसाठी 10,000 रुपये महिना आणि एकूण 72,000 रुपये देखील मिळणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.
अनुसूचित जाती, जमाती, मराठा, ओबीसी, आर्थिक दुर्बल घटकांसाठी दिल्ली आणि महाराष्ट्रात नामांकित संस्थांद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सामायिक प्रवेश परीक्षा व गुणांकन पद्धतीद्वारे निवड होणार असून, अधिक माहिती बार्टीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याची सर्व माहिती पुढे दिली आहे ती पहा.
मित्रांनो अशाच अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर हव्या असतील तर आपल्या व्हाटसप्प आणि टेलेग्राम ग्रुप जॉइन करा.
Free MPSC Coaching by Maharashtra Government
या संस्थामार्फत तुम्हाला UPSC सोबतच MPSC ची देखील कोचिंग मिळणार आहे. (Barti Free Coaching Scheme) बार्टी, टीआरटीआय, सार्थी, महाज्योती व आर्टी या संस्थांमार्फत राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी दिल्ली येथे यूपीएससी नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य यूपीएससी नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, महाराष्ट्र न्यायिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आणि या कोचिंग साठी अर्ज सुरू झाले आहेत. या प्रशिक्षणासाठी बार्टीमार्फत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. बार्टीमार्फत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी मिळावी आणि त्यांचा आर्थिक विकास साधावा यासाठी नामांकित खासगी व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमार्फत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. Free Coaching Scheme 2025
हे पहा : Government jobs without graduation: Top 5 सरकारी नोकऱ्या ज्या मिळवण्यासाठी कोणत्याही डिग्रीची गरज नाही!
या योजनेची सविस्तर माहिती, शासननिर्णय, आवश्यक कागदपत्रे इत्यादी माहिती बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यासाठी अधिकृत वेबसाइट ची लिंक पुढे दिली आहे.

💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
📜 परिपत्रक | येथे क्लिक करा |
📄 महाराष्ट्र राज्यातील सर्वकांक्षा धोरणानुसार सन 2025-26 करिता बार्टी, र्टीआरर्टीआय, सारथी, महाज्योती र्व आर्टी या संस्थामधून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्ररिक्षण कार्यक्रम बाबत | येथे क्लिक करा |
📄 अर्ज करण्याची माहिती | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | Apply Online |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
मित्रांनो Free Coaching Scheme 2025 ही माहिती जास्तीत जास्त मित्रांना लगेच शेअर करा. जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करायला विसरू नका.
ही अपडेट पहा :