BSF Head Constable Bharti 2025 Notification

मित्रांनो सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये हेड कॉंस्टेबल पदांच्या 1121 पदे भरण्यासाठी BSF Head Constable Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
BSF Head Constable Recruitment 2025 In Marathi
भरतीची थोडक्यात माहिती :
| भरतीचे नाव | BSF Head Constable Bharti 2025 |
| भरतीचा विभाग | सीमा सुरक्षा दल |
| एकूण पदे | 1121 पदे. |
| शैक्षणिक पात्रता | पुढे सविस्तर माहिती दिली आहे. |
| वेतन | 21,700/- ते 69,100/- रुपये. |
| वयोमर्यादा | 18 ते 25 वर्षे (तुमचे वय मोजा) |
हेही पहा : LIC Bharti 2025: भारतीय आयुर्विमा महामंडळात 841 पदांची मेगा भरती; मोठी संधी
BSF Constable Vacancy 2025
पदाचे नाव : पुढे पदांची माहिती दिली आहे.
| पदाचे नाव | पद संख्या |
| हेड कॉन्स्टेबल (Redio Operator) | 910 |
| हेड कॉन्स्टेबल (Radio Mechanic) | 211 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: यासाठी उमेदवार 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics,Chemistry,Maths) किंवा ITI (Radio and Television / Electronics Engineering or Computer Operator and Programming Assistant / Data Preparation and Computer Software / General Electronics Engineering / Data Entry Operator)
- पद क्र.2: या पदासाठी उमेदवार 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics,Chemistry,Maths) किंवा ITI (Radio and Television / General Electronics / Computer Operator and Programming Assistant / Data Preparation and Computer Software or Electrician / Fitter or Information Technology and Electronics System Maintenance/ Communication Equipment Maintenance / Computer Hardware / Network Technician or Mechatronics / Data Entry Operator)
Age Limit : ज्या उमेदवारांचे वय 23 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 25 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
वयामद्धे सूट :
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
Calculate Your Age
BSF Head Constable Bharti 2025 Apply Online
Application Method : ऑनलाइन अर्ज करायचं आहे. त्यासाठी अर्ज करण्याची थेट लिंक पुढे दिली आहे.
Application Fees (फीज) : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 सप्टेंबर 2025
परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.
BSF Constable Bharti 2025 Notification PDF

| सविस्तर माहिती (Details) | Click Here |
| जाहिरात (PDF Notification) | Click Here |
| ऑनलाइन अर्ज (24 ऑगस्ट पासून) | Apply Online |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | Click Here |
| इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
BSF Constable Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या वेबसाइट लारोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!





