IBPS PO MT Hall Ticket 2025: IBPS मार्फत ‘PO/MT’ भरती 2025 (CRP PO/MT-IV) मुख्य परीक्षा प्रवेशपत्र 

Table of Contents

IBPS PO MT Hall Ticket 2025 Download

IBPS PO MT Hall Ticket 2025: आयबीपीएस हॉल तिकीट. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल (आयबीपीएस) ने अलीकडेच सीआरपी आरआरबी आठवी, आयबीपीएस भरती (आयबीपीएस भारती ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय), ऑफिसर स्केल-१ (सहाय्यक व्यवस्थापक), ऑफिसर स्केल-२ (व्यवस्थापक), आणि ऑफिसर स्केल-३ (वरिष्ठ व्यवस्थापक) पदांसाठी पूर्व परीक्षा प्रवेशपत्र अपलोड केले आहे.

आणि जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज केलेला असेल तर या भरतीचे आता हॉल टिकिट आलेले आहेत. पुढे तुम्हाला लिंक दिली आहे. त्यावरून तुम्ही तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

IBPS PO MT Admit Card 2025 Release Date

IBPS PO MT Hall Ticket 2025
IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 5208 जागांसाठी भरती (CRP PO/MT-IV) 
मुख्य परीक्षा12 ऑक्टोबर 2025
मुख्य परीक्षा प्रवेशपत्रClick Here
IBPS Clerk Hall Ticket: IBPS मार्फत लिपिक भरती 2025 (CRP CSA-XV)
पूर्व परीक्षा04 & 05 ऑक्टोबर 2025
Mock TestClick Here
PETClick Here
 पूर्व परीक्षा प्रवेशपत्रClick Here
IBPS PO MT भरती हॉल टिकिट 2025 ची ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना याची माहिती मिळेल. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या वेबसाइट Bhartiera.in ला भेट देत जा.

ही अपडेट पहा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now