BRO Bharti 2025: सीमा रस्ते संघटनेत 542 पदांची भरती; हवी ही पात्रता, पहा सविस्तर

BRO Bharti 2025 Notification

सीमा रस्ते संघटनेत रिक्त पदांसाठी BRO Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

पुढे तुम्हाला भरतीची सर्व माहिती दिली आहे. ती सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला भरतीबद्दल झालेल्या कोणत्याही निकसानिसाठी आम्ही जबाबदार नाही.

सीमा रस्ते संघटना भरती 2025

भरतीचा विभाग : ही भरती सीमा रस्ते संघटने मध्ये होत आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र शासनाची चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे पूर्ण भारत असणार आहे.

BRO Vacancy 2025

पदांचा सविस्तर तपशील : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1व्हेईकल मेकॅनिक324
2MSW (पेंटर)13
3MSW (DES)205
Total542

महत्वाची अपडेट :

Thane Mahanagarpalika Bharti 2025 | ठाणे महानगरपालिका मध्ये नवीन भरती, हवी ही पात्रता

BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 391 जागांसाठी भरती, हवी ही पात्रता

Educational Qualification for BRO Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे.

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मोटर व्हेईकल/डिझेल/हीट इंजिनमध्ये मेकॅनिकचे प्रमाणपत्र किंवा ITI  (इंटरमल कम्बशन इंजिन/ट्रॅक्टर मेकॅनिक)
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर)
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Motor/Vehicles/Tractors Mechanic)

वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 24 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 27 वर्षे असणे आवश्यक आहे.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: तुमचे वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा!

शारीरिक पात्रता :

विभागउंची (सेमी)छाती (सेमी)वजन (Kg)
पश्चिम हिमालयी प्रदेश15875 Cm + 5 Cm expansion47.5
पूर्वी हिमालयी प्रदेश15275 Cm + 5 Cm expansion47.5
पश्चिम प्लेन क्षेत्र162.576 Cm + 5 Cm expansion50
पूर्व क्षेत्र15775 Cm + 5 Cm expansion50
मध्य क्षेत्र15775 Cm + 5 Cm expansion50
दक्षिणी क्षेत्र15775 Cm + 5 Cm expansion50
गोरखास (भारतीय)15275 Cm + 5 Cm expansion47.5

वेतन : 56,900 ते 92,300 रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

BRO Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धती : अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

BRO Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज शुल्क : General/OBC/EWS/ExSM: ₹50/-  [SC/ST: फी नाही]

अर्ज सादर करण्याचा पत्ता: Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा.

BRO Bharti 2025 Notification PDF

BRO
सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरात व अर्जयेथे क्लिक करा
अर्ज शुल्क साठी लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

सीमा रस्ते संघटना भरती 2025 ची ही माहिती तुमच्या इतर पास मित्रांना लगेच शेअर करा. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.

महत्वाची अपडेट :

Thank You!