MJP Bharti 2025: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरीची मोठी संधी, मिळतोय आकर्षक पगार

MJP Bharti 2025 Notification

Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025

मित्रांनो सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात विविध रिक्त पदे भरण्यासाठी MJP Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 डिसेंबर 2025 आहे.

जर तुम्ही MJP Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.

भरतीचे नावमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025
वयोमार्यादादिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
अर्ज पद्धतऑनलाइन

MJP Recruitment 2025

भरतीचा विभाग : ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात मध्ये होत आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा :

MSSC Bharti 2025: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये नवीन भरती, हवी ही पात्रता

Pune Mahanagarpalika Bharti 2025: पुणे महानगरपालिका अंतर्गत “या” पदासाठी भरती, मिळतोय एवढा पगार

MJP Bharti 2025 Vacancy

पदाचे नाव : पुढील पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1लेखा परिक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी (गट-अ)02
2लेखा अधिकारी (गट-ब)03
3सहाय्यक लेखा अधिकारी (गट-ब)06
4उपलेखापाल (गट-क)03
5कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)  (गट-ब)144
6कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (गट-ब)16
7उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब)03
8  निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब)06
9कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक (गट -क)46
10सहाय्यक भांडारपाल (गट-क)13
11स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क)48
Total290

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025

  • पद क्र.1: (i) B.Com किंवा समतुल्य   (ii) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) M.Com किंवा समतुल्य   (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: B.Com
  • पद क्र.4: B.Com
  • पद क्र.5: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
  • पद क्र.6: मॅकेनिकल/ऑटोमोबाईल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग/प्रोडक्शन टेक्नोलॉजी डिप्लोमा
  • पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पद क्र.9: (i) पदवीधर   (ii)  इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण   (ii)  इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

MJP Bharti 2025 Salary Per Month

मिळणारे वेतन : उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी दीलली पीडीएफ जाहिरात पहा.

आवश्यक वयोमार्यादा : 01 नोव्हेंबर 2025 रोजी [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2 ते 11: 18 ते 38 वर्षे

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025

MJP Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 नोव्हेंबर 2025 पासून.

MJP Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 डिसेंबर 2025 शेवटची तारीख आहे.

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹900/-]

निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

How to Apply for MJP Bharti 2025

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला अर्ज लिंक पुढे दिली आहे.
  • अर्ज सादर करताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि मगर अर्ज सादर करा. त्याबद्दलची सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आधी सादर करा जेणेकरून तुमचं अर्ज रीजेक्ट होणार नाही.

Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025 Notification PDF

MJP Bharti 2025
सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज (20 नोव्हेंबर पासून)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

महत्वाचे :

मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025
 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली. ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी Bhartiera.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे देखील वाचा :