Indian Navy SSC Officer Bharti 2025

Indian Navy SSC Officer Bharti 2026: भारतीय नौदलात (Indian Navy) अधिकारी बनून गौरवशाली करिअर घडवू इच्छिणाऱ्या अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. Short Service Commission (SSC) अंतर्गत नवीन भरती सुरू झाली आहे. त्यामुळे पुढे दिलेली सविस्तर माहिती वाचा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साथी आपल्या ग्रुप ला लगेच जॉइन व्हा.
The Indian Navy has invited applications for the Short Service Commission (SSC) Officer entry for the June 2026 course. This recruitment aims to fill 250 vacancies across various branches, including Executive, Education, and Technical. Eligible candidates who meet the academic and physical standards can apply online through the official portal. The selection process involves shortlisting based on degree marks, followed by an SSB interview and a medical fitness test.
Indian Navy SSC Officer Bharti 2025 Vacancy
Indian Navy SSC Officer Bharti 2026 मध्ये रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
| अ. क्र. | ब्रांच /कॅडर | पद संख्या |
| एक्झिक्युटिव ब्रांच | ||
| 1 | SSC जनरल सर्व्हिस (GS / X)/Hydro Cadre} | 76 |
| 2 | SSC पायलट | 25 |
| 3 | नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर | 20 |
| 4 | SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) | 18 |
| 5 | SSC लॉजिस्टिक्स | 10 |
| एज्युकेशन ब्रांच | ||
| 6 | SSC एज्युकेशन | 15 |
| टेक्निकल ब्रांच | ||
| 7 | SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) | 42 |
| 8 | SSC सबमरीन टेक इंजिनिअरिंग | 08 |
| 9 | SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) | 38 |
| 10 | SSC सबमरीन टेक इलेक्ट्रिकल | 08 |
| Total | 260 | |
Indian Navy SSC Officer Bharti 2026 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. (दिलेली पीडीएफ जाहिरात नक्की चेक करा)
- एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
- एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research/Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
- टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.
Indian Navy SSC Officer Recruitment 2025 Age Limit
Indian Navy SSC Officer Bharti 2026 या भरतीसाठी पदानुसार वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे:
- अ. क्र.1,5, 7, 8, 9 & 10 : जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जुलै 2007
- अ. क्र.2 & 3: जन्म 02 जानेवारी 2003 ते 01 जानेवारी 2008
- अ. क्र.4: जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2006
- अ. क्र.6: जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2006/ जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
निवड प्रक्रिया (Indian Navy SSC Officer Bharti 2026 Selection Process)
निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे. सविस्तर माहितीसाठी दीलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Indian Navy SSC Officer Recruitment 2025 Apply Online Last Date

| तपशील | तारीख / लिंक |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | २४ फेब्रुवारी २०२६ |
| ऑनलाईन अर्ज सुरुवात (25 जानेवारी २०२६) | Apply Online |
| Indian Navy SSC Officer Recruitment pdf | Click Here |
| अधिकृत वेबसाइट | Official Website |
Indian Navy SSC Officer Notification 2026 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी पीडीएफ जाहिरात नक्की चेक करा. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.
ही भरती पहा :






