Indian Air Force Airmen Bharti 2026: भारतीय हवाई दल एयरमन (मेडिकल असिस्टंट) भरती सुरू.

Indian Air Force Airmen Bharti 2026 Notification

indian air force

मित्रांनो तुम्हालाही भारतीय सेनेमध्ये नोकरी करायची असेल तर सध्या भारतीय हवाई दल मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी Indian Air Force Airmen Bharti 2026 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2026 आहे. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. आणि लवकरात लवकर अर्ज करा.

The Indian Air Force (IAF) has released the notification for the Recruitment Rally to join as an Airmen in the Medical Assistant trade under Group ‘Y’ (Non-Technical). This recruitment is specifically for unmarried male Indian/Gorkha candidates. The selection will be conducted through a Recruitment Rally which includes a Physical Fitness Test (PFT), Written Test, Adaptability Test, and Medical Examination. Candidates who have completed their 10+2 with Physics, Chemistry, and Biology or possess a Diploma/B.Sc in Pharmacy are eligible to participate in this drive.

जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल किंवा तुम्हाला अशाच योजना व भरती अपडेट हव्या असतील तर आमचा ग्रुप लगेच जॉइन करा.

Indian Air Force Airmen Bharti 2026 in Marathi

भरतीचे नाव : भारतीय हवाई दल भरती 2025.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

नोकरीचे ठिकाण : उमेदवारांना पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.

महत्वाच्या अपडेट

Indian Navy SSC Officer Bharti 2026: भारतीय नौदलात ‘कमिशन ऑफिसर’ होण्याची मोठी संधी! हवी फक्त ही पात्रता

India Post Office Bharti 2026: भारतीय डाक विभागात 30,000 पेक्षा जास्त पदांची भरती! १० वी आणि १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी.

Indian Air Force Airmen Bharti 2026 Vacancy

पदांचा तपशील : या भरतीमध्ये भरल्या जाणाऱ्या पदांची तसेच त्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा ची तपशील पुढे दिली आहे.

पदाचे नावपदांची संख्या
एयरमन ट्रेड (मेडिकल असिस्टंट) इनटेक 01/2027पद संख्या नमूद नाही.

एकूण पदे : दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Indian Air Force Airmen Bharti 2026 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
एयरमन ट्रेड (मेडिकल असिस्टंट) इनटेक 01/202750% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण  (Physics, Chemistry, Biology & English) + 50% गुणांसह डिप्लोमा/B.Sc  (Pharmacy)

शारीरिक पात्रता : उंची:152.5 सेमी, छाती: 77 सेमी.

Age Limit

वयोमर्यादा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • मेडिकल असिस्टंट: जन्म 02 जानेवारी 2006 ते 02 जानेवारी 2010 दरम्यान.
  • मेडिकल असिस्टंट (Diploma/B.Sc (Pharmacy): अविवाहित: जन्म 02 जानेवारी 2003 ते 02 जानेवारी 2008 दरम्यान. विवाहित: जन्म 02 जानेवारी 2003 ते 02 जानेवारी 2006 दरम्यान.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

अर्ज शुल्क : ₹550/- + GST अर्ज शुल्क आहे.

Indian Air Force Airmen Bharti 2026 Apply online

अर्ज प्रक्रिया : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.

अर्ज करण्याची सुरुवात : जाहिरात प्रकाशित झाल्या पासून अर्ज करण्यास सुरुवात.

Indian Air Force Airmen Bharti 2026 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 फेब्रुवारी 2026 (11:00 PM) अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा

निवड : परीक्षेद्वारे.

परीक्षा : परीक्षा (Online) 30 मार्च /31 मार्च 2026

Indian Air Force Airmen Bharti 2026 Notification PDF

Indian Air Force Airmen Bharti 2026
Indian Air Force Airmen Bharti 2026
सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

टीप :

Indian Air Force Airmen Notification 2026 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!