RBI Office Attendant Bharti 2026 Notification
RBI Office Attendant Bharti 2026 जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल आणि तुमच्याकडे तांत्रिक कौशल्ये असतील, तर भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) तुमच्यासाठी एक मोठी संधी घेऊन आली आहे. RBI ने विविध तज्ज्ञ पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पुढे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपल्या चॅनल ला लगेच जॉइन व्हा. आणि ही माहिती मित्रांना पण शेअर करा.
भरतीचा संक्षिप्त तपशील (RBI Office Attendant Vacancy Details)
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ऑफिस अटेंडंट | 572 |
| Total | 572 |
ही भरती पहा : Income Tax Department Mumbai Bharti 2026: आयकर विभाग मुंबई येथे विविध पदांची भरती.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (Eligibility Criteria)
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण (पदवीधर आणि उच्च शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत)
वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्क
- वयोमर्यादा: 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- नोकरी ठिकाण: पूर्ण भारत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
RBI Bharti 2026 Apply Online Last Date
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 फेब्रुवारी 2026
- परीक्षा: 28 फेब्रुवारी & 01 मार्च 2026
परीक्षा शुल्क (Application Fee): General/OBC/EWS: ₹450/- [SC/ST/PWD: ₹50/-]
महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स (Important Dates)

| ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 04 फेब्रुवारी 2026 |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा | Apply Online |
RBI Office Attendant Bharti 2026 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
ही अपडेट पहा :






