Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत 222 जागांसाठी भरती.

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (CSMC) मार्फत 2026 साठी Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026 भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 222 पदे भरली जाणार असून विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून online अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2026 आहे. ही भरती महाराष्ट्रातील सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Recruitment 2026 offers excellent career opportunities for candidates looking for Government Jobs in Maharashtra, Municipal Corporation Jobs, and Engineering Government Careers. Interested applicants can apply through online mode before the last date. This recruitment is ideal for those searching for Latest Govt Job Notification, High Salary Sarkari Jobs, and Technical Government Recruitment India.

भरतीचा संक्षिप्त आढावा (Overview)

DetailsInformation
OrganizationChhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
Total Vacancy222 Posts
Job CategoryGovernment / Municipal Jobs
Application ModeOnline Application
Start Date17 February 2026
Last Date18 March 2026
Job LocationChhatrapati Sambhajinagar

पदांची माहिती (Post Details)

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)32
2उपअग्निशमन केंद्र अधिकारी04
3सहाय्यक सुरक्षा अधिकारी01
4स्थापत्य अभियांत्रिकी / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक24
5स्वच्छता निरीक्षक12
6पशुधन पर्यवेक्षक07
7चालक-यंत्रचालक (Driver Operator)15
8उद्यान सहाय्यक / कृषी सहाय्यक06
9अनुलेखक (ट्रेसर)09
10अग्निशामक100
11रोखपाल12
Total222

शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria)

  1. पद क्र.1: स्थापत्य अभियांत्रिकी (Civil) पदवी
  2. पद क्र.2: स्टेशन ऑफिसर & इन्स्ट्रक्टर किंवा उप स्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी कोर्स किंवा डिव्हिजनल फायर ऑफिसर किंवा B.E. (Fire)
  3. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) लष्कर, निमलष्करी दलातील समकक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान 03 वर्षांचा अनुभव आवश्यक.
  4. पद क्र.4: (i)  स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  5. पद क्र.5: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.  (ii) स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण.
  6. पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) पशुसंवर्धन डिप्लोमा   (iii) 02 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अग्निशमन प्रशिक्षण कोर्स   (iii) जड वाहन चालक परवाना  (iv) 03 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) B.Sc (हॉर्टिकल्चर्स) ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी.  (ii) 03 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Tracer/Draftsman)
  10. पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
  11. पद क्र.11: (i) B.Com   (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

Age Limit (वयोमर्यादा)

वयाची अट: 31 जानेवारी 2026 रोजी, [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 3, 4,5, 8, 9 & 11: 18 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.7 & 10: 30 वर्षांपर्यंत

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

Salary Details

  • पदानुसार आकर्षक वेतन संरचना
  • Government pay scale आणि allowances लागू
  • Experience आणि post नुसार salary वेगळी असू शकते

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026 Apply Online Last Date

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 मार्च 2026
  • अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [अनाथ/मागासवर्गीय: ₹900/-]
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026 Selection Process

Apply Online कसा करावा?

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

1️⃣ अधिकृत वेबसाइटला भेट द्या
2️⃣ Recruitment Notification वाचा
3️⃣ Online Application form भरा
4️⃣ Documents upload करा
5️⃣ Final submit करून print घ्या

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026 PDF

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026 या भरतीची खास वैशिष्ट्ये

✅ 222 सरकारी पदे
✅ Engineering आणि Technical career opportunity
✅ Maharashtra Government Job chance
✅ Stable Career + Growth Opportunities

ही मेगा भरती पहा :