NCL Bharti 2026 Notification
NCL Bharti 2026: Northern Coalfields Limited (NCL) ही Coal India ची उपकंपनी असून 2026 मध्ये एकूण 577 पदे उपलब्ध आहेत. यासाठी जाहिरात देखील प्रकाशित झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2026 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
ही खूप चांगली संधी आहे. त्यामुळे याचा लाभ घ्या आणि अशाच अपडेट जर वेळेवर हव्या असतील तर आपला व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
NCL Bharti 2026 म्हणजे काय?
NCL ही Coal India Limited अंतर्गत कार्यरत कंपनी असून भारतातील प्रमुख कोळसा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे.
या भरतीत Assistant Foreman (Trainee) Grade-C पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते. (PW Live)
NCL Bharti 2026 Vacancy
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | डंपर ऑपरेटर (ट्रेनी) | 308 |
| 2 | ग्रेडर ऑपरेटर (ट्रेनी) | 34 |
| 3 | डोजर ऑपरेटर (ट्रेनी) | 52 |
| 4 | क्रेन ऑपरेटर (ट्रेनी) | 17 |
| 5 | पे लोडर ऑपरेटर (ट्रेनी) | 18 |
| 6 | सरफेस माइनर ऑपरेटर (ट्रेनी) | 43 |
| 7 | स्टाफ नर्स (ट्रेनी) | 47 |
| 8 | फार्मासिस्ट (ट्रेनी) | 04 |
| 9 | टेक्निशियन (पॅथॉलॉजिकल) (ट्रेनी) | 12 |
| 10 | टेक्निशियन (डेंटल) (ट्रेनी) | 02 |
| 11 | फिजियोथेरेपिस्ट | 04 |
| 12 | टेक्निशियन (रिफ्रॅक्शन / ऑप्टोमेट्री) (ट्रेनी) | 01 |
| 13 | टेक्निशियन (रेडिओग्राफर) (ट्रेनी) | 03 |
| 14 | ज्युनियर टेक्निशियन (ECG) (ट्रेनी) | 02 |
| 15 | ओव्हरसियर (सिव्हिल) | 30 |
| Total | 577 |
या महत्वाच्या भरती पहा :
NCL Bharti 2026 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवारांकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे:
- पद क्र.1 ते 6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
- पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM/B.Sc (Nursing)
- पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm
- पद क्र.9: पॅथॉलॉजी डिप्लोमा
- पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डेंटिस्ट्री / डेंटल टेक्नॉलॉजी डिप्लोमा
- पद क्र.11: फिजियोथेरेपी डिप्लोमा
- पद क्र.12: (i) 12वी उत्तीर्ण (ii) रिफ्रॅक्शन / ऑप्टोमेट्री डिप्लोमा
- पद क्र.13: रेडिओग्राफी डिप्लोमा
- पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ECG टेक्निशियन म्हणून काम केल्याचे दोन वर्षांचे अनुभव प्रमाणपत्र.
- पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयोमर्यादा
वयोमर्यादा : 01 मे 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पगार (Salary)
- प्रशिक्षण काळात: सुमारे ₹47,000+ प्रति महिना
- नंतर नियमित पगार + भत्ते
👉 NCL मध्ये चांगला पगार आणि सरकारी सुविधा मिळतात.
ही मोठी योजना पहा : Amrut Typing Yojana 2026: टायपिंग सर्टिफिकेटवर ₹6,500 मिळणार. येथे पहा पूर्ण प्रोसेस
अर्ज फी
अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
निवड प्रक्रिया
NCL भरतीसाठी निवड खालील टप्प्यांद्वारे होते:
- Computer Based Test (CBT)
- Document Verification
- Medical Test.
महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू : 09 एप्रिल 2026 पासून.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मे 2026 आहे.
- परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.
अर्ज कसा करावा?
अर्ज करण्याची प्रक्रिया:
- अधिकृत पोर्टलवर जा
- Registration करा
- अर्ज फॉर्म भरा
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- फी भरून फॉर्म सबमिट करा
👉 अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातात.

| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | Click Here |
| ऑनलाइन अर्ज (०९ एप्रिल 2026) | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- फोटो व स्वाक्षरी
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- डिप्लोमा सर्टिफिकेट
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- बँक तपशील
महत्वाच्या सूचना
- अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासा
- चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो
- वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे
- परीक्षा CBT पद्धतीने घेतली जाईल
निष्कर्ष :
NCL Bharti 2026 ही टेक्निकल विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी आहे. चांगला पगार, सरकारी नोकरीची सुरक्षितता आणि करिअर ग्रोथ मिळवण्यासाठी ही भरती नक्की apply करा.
ही भरती पहा :






