Maharashtra Kotwal Bharti 2026: राज्यात तब्बल 2912 महसूल सेवक पदांची भरती जाहीर, पात्रता 4थी पास, सविस्तर माहिती

Maharashtra Kotwal Bharti 2026 Notification

Maharashtra Kotwal Bharti 2026: जर तुम्ही किंवा तुमच्या घरामध्ये कोणी फक्त 4थी पास असेल तर राज्यात आता 2912 महसूल सेवक पदांची भरती जाहीर झाली आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या गावामध्येच नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही खूप मोठी संधी असणार आहे. पुढे या भरतीची सविस्तर माहिती दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा आणि येणाऱ्या नवीन अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

Kotwal Bharti 2026: Recruitment for a total of 2,912 Revenue Servant posts has been announced, and the eligibility requirement is merely passing the 4th standard. Full details regarding this recruitment are provided below; please read the information and join our group for similar updates.

ही अपडेट पहा : Konkan Railway Bharti 2026: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये “ऑफिस बॉय/मदतनीस/खलाशी” रिक्त पदांची भरती, पात्रता 10वी पास

Maharashtra Mahasul Sevak Bharti 2026 in Marathi

घटकमाहिती
संस्थाRevenue and Forest Department, Government of Maharashtra.
भरती प्रकारसरकारची नोकरी
अर्ज पद्धतApply Online
नोकरी ठिकाणपूर्ण महाराष्ट्र

Maharashtra Kotwal Bharti 2026 Vacancy Details

पदांची सविस्तर माहिती : या भरतीमद्धे विविध पदे भरण्यात येणार असून सर्व पदांची माहिती पुढे दिली आहे.

DetailsNumber
Total sanctioned posts12,978
Total posts filled10,066
Total vacancies2,912

Kotwal Bharti 2026 District Wise Vacancy

A.No.DistrictApproved positionsFilled positionsVacancies
1Chhatrapati Sambhajinagar500217283
2Jalna29124447
3Parbhani31324964
4Hingoli17412945
5Nanded45737978
6Beed37130071
7Latur31725562
8Dharashiva25121635
9Nagpur425310115
10Wardha27723146
11Gondia19713958
12Gadchiroli19615739
13Chandrapur28721176
14Bhandara69962970
15Amravati54345984
16Akola31023080
17Washim28023941
18Bulldhana52844385
19Yavatmal628520108
20Pune588439149
21Satara54645591
22Sangli35428767
23Solapur535421114
24Kolhapur469362107
25Nashik532383149
26Dhule22517847
27Nandurbar22217745
28Jalgaon49540986
29Ahilyanagar583482101
30Mumbai city000
31Mumbai suburbs412813
32Thane18577108
33Palghar17855123
34Raigad351232119
35Ratnagiri39433064
36Sindhudurg23619442
Total12,97810,0662,912

ही भरती पहा : GMC Latur Bharti 2026: Recruitment for 79 Various posts. Qualification 10th Pass. Attractive Salary

Maharashtra Kotwal Bharti 2026 Educational Qulification

आवश्यक शैक्षणिक पात्रता: महाराष्ट्रातील महसूल सेवक (कोतवाल) या पदासाठी, साधारणपणे चौथी इयत्ता उत्तीर्ण असणे ही मूलभूत शैक्षणिक पात्रता आहे (तथापि, काही जिल्ह्यांमध्ये किंवा अलीकडील विशिष्ट नियमांनुसार दहावीपर्यंतच्या शिक्षणाची आवश्यकता असू शकते); यासोबतच मराठी वाचता व लिहिता येणे आवश्यक आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Maharashtra Kotwal Bharti 2026 Age Limit (वयोमर्यादा)

वयाची अट: महसूल सेवक (कोतवाल) या पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे इतकी आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी राज्य शासनाच्या प्रचलित नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत लागू राहील.

वयामद्धे सूट : [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

Application Fee (अर्ज शुल्क)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.

अर्ज शुल्क : लवकरच अपडेट करण्यात येईल.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

ही भरती पहा : Konkan Railway Bharti 2026: कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास. आकर्षक पगार

Maharashtra Kotwal Bharti 2026 Apply Online Date

Programdate
Base date of vacanciesMay 31, 2026
Date of the letterAugust 19, 2026
Last date to complete the recruitment processNovember 30, 2026

Maharashtra Kotwal Bharti 2026 Notification PDF

Maharashtra Kotwal Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत पत्र / अधिसूचनाClick Here
Government of Maharashtra GR WebsiteClick Here
अधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर अपडेटClick Here

निष्कर्ष:

जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर Maharashtra Mahasul Sevak Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी Website ला भेट देत जा.

ही भरती पहा :