SBI SCO Bharti 2026: भारतीय स्टेट बँकेत 207 जागांसाठी भरती, पगार 65,000 रुपये पासून

SBI SCO Bharti 2026 Notification

SBI SCO Bharti 2026: मित्रांनो भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची मोठी भरती सुरू झाली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा आणि अशाच अपडेट साठी ग्रुप जॉइन करा.

State Bank of India (SBI), SBI SO Recruitment 2026/SBI SCO Recruitment 2026 (SBI SCO Bharti 2026) for 207 Specialist Cadre Officer Posts (Zonal Head -Retail, Regional Head, Relationship Manager – Team Lead, Investment Specialist, Investment Officer, VP Wealth,AVP Wealth).
ही अपडेट पहा : Income Tax Pune Recruitment 2026: आयकर विभाग पुणे मध्ये 10वी पास वर MTS व इतर पदांची भरती, 85,100 पर्यंत पगार

SBI SCO Recruitment 2026 in Marathi

घटकमाहिती
संस्थाभारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया
भरती प्रकारकेंद्र सरकारची नोकरी
अर्ज पद्धतApply Online
नोकरी ठिकाणपूर्ण भारत

SBI SCO Bharti 2026 Vacancy Details

पदांची सविस्तर माहिती : या भरतीमद्धे विविध पदे भरण्यात येणार असून सर्व पदांची माहिती पुढे दिली आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर
1झोनल हेड (Retail)01
2रिजनल हेड (RH)05
3रिलेशनशिप मॅनेजर – टीम लीड24
4इन्व्हेस्टमेंट स्पेशलिस्ट (IS)09
5इन्व्हेस्टमेंट ऑफिसर (IO)04
6VP वेल्थ91
7AVP वेल्थ73
Total207

ही भरती पहा : Pune Metro Rail Bharti 2026: महा-मेट्रो पुणे अंतर्गत विविध पदांची भरती. पगार – 50,000 रुपये पासून

SBI SCO Bharti 2026 Educational Qualification

Educational Qualification : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात चेक करा. पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

पगार : यामध्ये ₹65,000 रुपये पासून मासिक वेतन मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Age Limit (वयोमर्यादा)

वयाची अट: 31 ऑगस्ट 2026 रोजी पुढील प्रमाणे असणे असणे आवश्यक.

  1. पद क्र.1 : 35 ते 50 वर्षे
  2. पद क्र.2: 35 ते 50 वर्षे
  3. पद क्र.3: 28 ते 42 वर्षे
  4. पद क्र.4: 28 ते 42 वर्षे
  5. पद क्र.5: 28 ते 40 वर्षे
  6. पद क्र.6: 26 ते 42 वर्षे
  7. पद क्र.7: 23 ते 35 वर्षे

वयामद्धे सूट:

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

Application Fee (अर्ज शुल्क)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

अर्ज शुल्क : General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही].

ही भरती पहा : BMC Staff Nurse Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये स्टाफ नर्स व इतर पदांची भरती, पगार 30,000 पर्यंत

SBI SCO Bharti 2026 Apply Online Date

घटनातारीख
अर्ज सुरूजाहिरात प्रकाशित झाल्यापासून
अर्जाची शेवटची तारीख25 सप्टेंबर 2026

SBI SCO Bharti 2026 Notification PDF

SBI SCO Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
Apply OnlineApply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती

निष्कर्ष:

जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर SBI SCO Notification 2026 ही उत्तम संधी आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी Website ला भेट देत जा.

ही भरती पहा :