Pune Mahanagarpalika Bharti 2026: पुणे महानगरपालिका – आरोग्य विभाग मध्ये नवीन भरती, पगार 30,000 पासून

Pune Mahanagarpalika Bharti 2026 Notification

Pune Mahanagarpalika Bharti 2026: जर तुम्हाला पुण्यामध्ये सरकारी नोकरी करायची असेल तर सध्या पुणे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभाग मध्ये नवीन भरती सुरू झाली आहे. यामध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा आणि अशाच अपडेट साठी ग्रुप जॉइन करा.

Pune Municipal Corporation – PMC (Pune Mahanagarpalika) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the Various Post. Eligible candidates are directed to submit their application online through https://www.pmc.gov.in/ this Website

Arogya Vibhag Pune Bharti 2026

घटकमाहिती
संस्थापुणे महानगरपालिका
भरती प्रकारसरकारची नोकरी
अर्ज पद्धतApply offline.
नोकरी ठिकाणपुणे

Pune Mahanagarpalika Bharti 2026 Vacancy Details

पदांची सविस्तर माहिती : या भरतीमद्धे विविध पदे भरण्यात येणार असून सर्व पदांची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावपदांची संख्या
Senior Public Health Specialist01
Microbiologist01
Veterinary Officer01
Technical Assistant01
Entomologist01
Technical Officer (IT)02
Data Analyst01

ही भरती पहा : GMC Latur Bharti 2026: Recruitment for 79 Various posts. Qualification 10th Pass. Attractive Salary

आरोग्य विभाग पुणे भरती 2026 आवश्यक शैक्षणिक पात्रता

Educational Qualification : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्यामुळे दिलेली पीडीएफ जाहिरात चेक करा. पीडीएफ खाली दिली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Salary Per Month:

  • Senior Public Health Specialist: Rs. 1,75,000/- (For MBBS with MD/DNB) & Rs. 1,50,000/- (For MBBS with EIS training Course certificate) & Rs. 1,25,000/- (For B. Sc.in Life Sciences)
  • Microbiologist: Rs. 1,25,000/- (For Medicale) & Rs. 1,00,000/- (For non Medical) Per Month.
  • Veterinary Officer: Rs. 75,000/- Per Month.
  • Technical Assistant: Rs. 30,000/- Per Month.
  • Entomologist: Rs. 75,000/- Per Month.
  • Technical Officer (IT): Rs. 75,000/- Per Month.
  • Data Analyst: Rs. 60,000/- Per Month.

Age Limit (वयोमर्यादा)

वयाची अट: 

  • For Open Category Candidate: 18 years to 38 years.
  • For Reserved Category Candidate: 18 years to 43 years.

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

Application Fee (अर्ज शुल्क)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन अर्ज प्रक्रिया आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

अर्ज करण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका, तिसरा मजला, मुख्य इमारत, शिवाजी नगर, पुणे.

Pune Mahanagarpalika Bharti 2026 Apply Online Date

घटनातारीख
अर्ज सुरू होण्याची तारीख28 ऑगस्ट 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 सप्टेंबर 2026

Pune Mahanagarpalika Bharti 2026 Notification PDF

Pune Mahanagarpalika Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अर्ज नमूनायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर अपडेटClick Here

निष्कर्ष:

जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर Pune Mahanagarpalika Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी Website ला भेट देत जा. आणि ही माहिती इतर मित्रांना लगेच शेअर करा.

ही भरती पहा :