IIT Bombay Bharti 2026: ‘आयआयटी मुंबई’चा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांसाठी ३० समुपदेशकांची तातडीने भरती; दरमहा १.६० लाखांपर्यंत पगार

IIT Bombay Bharti 2026 Notification

IIT Bombay Bharti 2026: मित्रांनो सध्या आयआयटी बॉम्बे मध्ये विविध पदांची भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा आणि अशाच अपडेट साठी ग्रुप जॉइन करा.

IIT Bombay Recruitment 2026: Friends, recruitment for various positions is currently underway at IIT Bombay. The deadline to apply is October 18, 2026. So, apply soon and join the group for similar updates.
ही अपडेट पहा : RRB NTPC Bharti 2026: भारतीय रेल्वेत 5000+ जागांसाठी मेगा भरती, पात्रता 12वी पास, पगार 25 ते 55,000 रुपये

IIT Bombay Recruitment 2026 in Marathi

घटकमाहिती
संस्थाIIT Bombay
भरती प्रकारराज्य सरकारची नोकरी
अर्ज पद्धतWalk Through Interview
नोकरी ठिकाणमुंबई

IIT Bombay Bharti 2026 Vacancy Details

पदांची सविस्तर माहिती : या भरतीमद्धे विविध पदे भरण्यात येणार असून सर्व पदांची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावपदांची संख्या
समुपदेशक26
वरिष्ठ समुपदेशका04

ही भरती पहा : Indian Coast Guard Bharti 2026: भारतीय तटरक्षक दलात 365 जागांसाठी भरती, पात्रता 10वी, 12वी पास

IIT Bombay Bharti 2026 Educational Qualification

Educational Qualification: उमेदवारांकडे क्लिनिकल सायकॉलॉजी, काउन्सिलिंग सायकॉलॉजी किंवा सोशल सायकॉलॉजीमध्ये विशेष प्राविण्यासह मानसशास्त्र विषयातील मास्टर ऑफ सायन्स (MSc) किंवा मास्टर ऑफ आर्ट्स (MA) पदवी असणे आवश्यक आहे. त्यांना मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून किमान ५५% गुण किंवा समकक्ष ग्रेड पॉइंट सरासरी असणे आवश्यक आहे. आवश्यक कामाचा अनुभव पदानुसार भिन्न आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

विद्यार्थी समुपदेशक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे त्यांची पात्रता पदवी पूर्ण केल्यानंतर किमान दोन वर्षांचा संबंधित अनुभव असणे आवश्यक आहे. वरिष्ठ समुपदेशक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान १० वर्षांचा संबंधित अनुभव असणे आवश्यक आहे. हा अनुभव शैक्षणिक किंवा वैद्यकीय संस्थेतील असावा. किशोरवयीन आणि तरुण प्रौढांसोबत काम करण्याचा, संकटकालीन प्रकरणे हाताळण्याचा आणि निवासी शैक्षणिक संस्थांमध्ये काम करण्याचा अनुभव अतिरिक्त फायद्याचा ठरेल. इंग्रजी आणि/किंवा हिंदी व्यतिरिक्त एक किंवा अधिक भारतीय भाषांचे ज्ञान असणे देखील इष्ट आहे.

मासिक वेतन: यामध्ये 70,000/- रुपये पासून 1,60,000/- रुपये पर्यंत पगार मिळणार आहे. (पदानुसार पगार वेगवेगळा आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात चेक करा.)

वयाची अट: 45 years as of October 9, 2026

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

IIT Bombay Bharti 2026 Application

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • इच्छुक उमेदवारांना १७ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. मुंबईतील उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती ‘आयआयटी, मुंबई’त घेतल्या जातील; मुंबईबाहेर राहणाऱ्यांना ऑनलाइन मुलाखतीची सुविधा असेल. निवड झालेल्या उमेदवारांना १७ नोव्हेंबरदरम्यान रुजू होता येणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

ही भरती पहा : CDAC Bharti 2026: प्रगत संगणन विकास केंद्रात 951 जागांसाठी भरती, आकर्षक पगार

IIT Bombay Bharti 2026 Apply Online Date

घटनातारीख
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख12 ऑक्टोबर 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख17 ऑक्टोबर 2026 
Interview datesOctober 12 to October 18, 2026

IIT Bombay Bharti 2026 Notification PDF

IIT Bombay Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जApply Online
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटClick Here

✅ निष्कर्ष:

जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर IIT Bombay Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी Website ला भेट देत जा. आणि ही माहिती इतर मित्रांना लगेच शेअर करा.

ही भरती पहा :