Lekhapal Bharti 2025: नाशिक मध्ये लेखापाल पदासाठी भरती सुरू! करा त्वरित अर्ज

Lekhapal Bharti 2025 Notification

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही पण नोकरीच्या शोधात असाल तर सध्या महाराष्ट्र शासन लेखा व कोषागार विभाग, नाशिक मध्ये Lekhapal Bharti 2025 सुरू झाली आहे आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

पुढे तुम्हाला भरतीची सर्व माहिती मिळेल. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानानंतरच अर्ज करा जेणेकरून अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

नाशिक लेखापाल भरती 2025

भरतीचे नाव : महाराष्ट्र शासन लेखा व कोषागार विभाग, नाशिक भरती 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरती विभाग : महाकोश विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत. त्यामुळे या संधीचा फायदा नक्की घ्या.

एकूण पदे : एकूण 059 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये कनिष्ठ लेकापाल (गट क) या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता/ Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातून पदवीधर असावा. इतर आवश्यक शैक्षणिक पात्रता बद्दल माहिती पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.

Nashik New Job Vacancy 2025

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 19 ते 38 वर्ष आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

वेतनश्रेणी : 29200 रुपये ते 92300/- रुपये एवढा पगार मिळणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : तुम्हाला यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क हा प्रवर्गानुसार वेगवेगळा आहे.

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये
  • मागास/राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत : या भरतीचा अर्ज करण्यासाठी 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत असणार आहे.

Lekhapal Bharti 2025

Important Links

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या जॉब अपडेटयेथे क्लिक करा

हे लक्षात ठेवा :

Lekhapal Bharti 2025 ही माहिती तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना थोडी मदत होईल. आणि आपल्या वेबसाइट वर अशाच महत्वाच्या अपडेट मिळत राहतील त्यासाठी आपल्या ग्रुप ला लगेच जॉइन व्हा!

हे पहा :

Thank You!