Indian Army ZRO Pune Bharti 2025: इंडियन आर्मी सोल्जर, टेक्निकल आणि सिपॉय फार्मा पदांची भरती सुरू.

Indian Army ZRO Pune Bharti 2025 Notification

Indian Army

मित्रांनो भारतीय सैन्य मध्ये विविध पदे भरण्यासाठी Indian Army ZRO Pune Bharti 2025 ह्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2025 ही आहे. त्यामुळे जे उमेदवार केवळ 10वी उत्तीर्ण आहेत ते देखील या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्रता धारण करत असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करा तसेच ऑनलाईन अर्ज ची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणाहून अर्ज सुद्धा करू शकता.

महत्वाची सूचना : भरतीची दिलेली पीडीएफ जाहिरात पहा. आणि त्यानानंतरच अर्ज करा अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

Indian Army ZRO Pune Recruitment 2025

भरतीचा विभाग : भारतीय सेने द्वारे Indian Army ZRO Pune Bharti 2025 भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरतीचा प्रकार : केंद्र शासनाची नोकरीची संधी.

सहभागी राज्य : महाराष्ट्र.

शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आली असून उमेदवाराने सविस्तर पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून अर्ज सादर करावा.

नोकरीचे ठिकाण : उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

ही अपडेट पहा :

BMC Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई मध्ये नवीन भरती! पात्रता – 12वी पास

Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिका मध्ये 12वी पास वर भरती सुरू!

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: रयत शिक्षण संस्था मध्ये नोकरीची संधी | आकर्षक पगार

Indian Army ZRO Vacancy 2025

पदांचा तपशील :

पदाचे नाव
सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)
सिपॉय फार्मा
अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस

एकूण पदसंख्य: पद संख्या नमूद नाही.

What is Sepoy Pharma

सिपॉय फार्मा म्हणजे काय? :

  • सिपॉय फार्मा इंडियन आर्मी मधील एक पोस्ट आहे. त्यामध्ये तुम्हाला औषधांना व्यवस्थित साठवणे आणि गरजूंना योग्य प्रमाणात वाटून देण्याचे काम राहते.
  • यामध्ये सुरुवातीला सिलेक्शन प्रोसेस राहते त्यानंतर उमेदवारांना प्रशिक्षण सेंटरवर प्रशिक्षणासाठी पाठवले जाते.

Indian Army ZRO Bharti 2025 Educational Qualification

🎓शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)उमेदवार 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & English)
सिपॉय फार्माउमेदवार 12वी उत्तीर्ण तसेच 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm. असणे आवश्यक.
अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीसउमेदवार 40% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

Sepoy Pharma Selection Process

स्टेज 1 मध्ये : लेखी परीक्षा (100 मार्क्स)

लेखी परीक्षेमद्धे MCQ प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा तुम्ही मराठी मध्ये देऊ शकता.

  • सामान्य ज्ञान.
  • सामान्य इंग्रजी
  • फार्मसी संबंधित प्रश्न.

परीक्षेसाठी किमान 40 टक्के गुण आवश्यक आहे.

स्टेज 2 मध्ये : शारीरिक चाचणी (100 मार्क्स)

  • 1.6 किमी धावणे – वेळ 5 मिनिटे 45 सेकंद – 60 गुण.
  • पुलअप्स – 10 पुल-अप्स – 40 गुण.
  • 9 फुट खड्डा उडी.
  • झिगझ्याक बॅलेंसिंग

उडी आणि झिगझ्याक बॅलन्सिंग साठी मार्क्स नाहीत यामध्ये केवळ पात्र होणे आवश्यक आहे.

Indian Army ZRO Pune Bharti 2025 Age Limit

वयोमर्यादा : अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळ्या आहे. त्याची माहिती पुढे पहा.

  1. पद क्र.1: जन्म 01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान.
  2. पद क्र.2: जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान.
  3. पद क्र.3: जन्म 01 ऑक्टोबर 2004 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान.

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Indian Army ZRO Bharti 2025 Apply Online

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2025.
  • Phase I: परीक्षा (Online): जून 2025 पासून.
  • Phase II: भरती मेळावा.

Salary Per Month

Indian Army

मासिक वेतन : उमेदवाराला 63,200 रुपये पासून मासिक पगार मिळणार आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

अर्ज शुल्क : 250/- रुपये.

Indian Army ZRO Bharti 2025 Notification PDF

Indian Army ZRO Pune Bharti 2025
Indian Army ZRO Pune Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
जाहिरात (PDF)पद क्र.1: Click Here
पद क्र.2: Click Here
पद क्र.3: Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
Indian Army ZRO Pune Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत Bhartiera.in ला आवशी भेट देत जा.

महत्वाची अपडेट :

Thank You!