Bank of Baroda Bharti 2025 Notification

मित्रांनो सध्या नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी आली आहे. कारण बँक ऑफ बडोदा मध्ये 592 पदे भरण्यासाठी Bank of Baroda Bharti 2025 ही मोठी भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2025 आहे. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. आणि लवकरात लवकर अर्ज करा.
पुढे तुम्हाला या भरतीबद्दलची सर्व माहिती सविस्तरपणे दिली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतरच अर्ज करा. जेणेकरून अर्ज करताना कोणतीही चूक होणार नाही.

जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल किंवा तुम्हाला अशाच योजना व भरती अपडेट हव्या असतील तर आमचा ग्रुप लगेच जॉइन करा.
Bank of Baroda Recruitment 2025 In Marathi
भरतीचे नाव : बँक ऑफ बडोदा भरती 2025.
भरतीचा प्रकार : जे उमेदवार बँक क्षेत्रामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांना नोकरी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : उमेदवारांना पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
ही महत्वाची अपडेट पहा :
ST Mahamandal Jalgaon Bharti 2025: एसटी महामंडळ जळगाव मध्ये 263 पदांची भरती!
Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025: कृषि उत्पन्न बाजार समिति मध्ये भरती सुरू!
Bank of Baroda Vacancy
पदांचा तपशील : या भरतीमध्ये भरल्या जाणाऱ्या पदांची तसेच त्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा ची तपशील पुढे दिली आहे.
पोस्टचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
---|---|---|
मॅनेजर, ऑफिसर आणि इतर पदे | कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/B.E./M.Tech/M.E./MCA (ii) अनुभव असणे आवश्यक. | 01 फेब्रुवारी 2025 रोजी 32/ 34/ 36/ 37/ 40/ 43 वर्षांपर्यंत. |
वयामद्धे सूट :
- OBC : 03 वर्ष सूट.
- SC/ ST : 05 वर्ष सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Bank of Baroda Salary
वेतन : वेतन ही पदानुसार वेगवेगळे आहे त्याची माहिती तुम्ही दिलेल्या पीडीएफ जाहिरात मध्ये पाहू शकतात.
बँक ऑफ बडोदा भरती 2025
अर्ज शुल्क तपशील : अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे.
- General/ OBC/ EWS: 600/- रुपये.
- SC/ ST/ PWD/ महिला: 100/- रुपये.
ही अपडेट पहा : BMC City Engineer Bharti: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 690 जागांची भरती! हे उमेदवार लगेच अर्ज करा.

Bank of Baroda Bharti 2025 Apply Online
अर्ज प्रक्रिया : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
अर्ज करण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा
Bank of Baroda Bharti 2025 Apply Online Last Date
सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही पुढे पाहू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Bank of Baroda Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
टीप :
Bank of Baroda Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना बँक मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
बँक ऑफ बडोदा भरती 2025 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
बँक ऑफ बडोदा भरती 2025 भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 518 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
Bank of Baroda Vacancy 2025 करिता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक वरती लेखा मध्ये दिली आहे.
Bank of Baroda Notification 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.