Best Mumbai Bharti 2025 Notification

मित्रांनो बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन मध्ये ड्रायवर आणि कंडक्टर पदे भरण्यासाठी Best Mumbai Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. यामध्ये तब्बल 350 चालक पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे.
जर तुम्ही BEST Bus Mumbai Bharti 2025 साठी उत्सुक असाल तर भरतीची अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही नोकरीची तयारी करात असाल तर तुम्ही आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच अपडेट वेळेवर मिळतील.
BEST Mumbai Bharti 2025 Notification
भरतीचे नाव : BEST, मुंबई (बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट, मुंबई) भरती 2025.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना ट्रान्सपोर्ट अंतर्गत नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी मिळणार आहे.
महत्वाची अपडेट :
Panvel Mahanagarpalika Bharti 2025: पनवेल महानगरपालिका मध्ये भरती सुरू! येथून करा अर्ज
Bus Driver Mumbai Bharti 2025
पदाचे नाव : बस चालक व कंडक्टर ही पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
एकूण पदे : आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for BEST Job in Mumbai 202५
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
- Bus Driver: १) किमान आठवी पास २) प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जारी केलेला प्रवाशी अवजड वाहन परवाना व बॅच (badge) ३) किमान २ वर्षाचा प्रवाशी अवजड वाहन चालविण्याचा अनुभव आवश्यक.
- Bus Conductor: १) किमान दहावी पास, २) प्रादेशिक परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र यांनी जारी केलेला बस वाहकाचा परवाना व बॅज (badge).
Age Limit
वयोमर्यादा : –
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Salary Details
वेतन/ मानधन :
- बस चालक: 28325/- रुपये मासिक वेतन.
- बस वाहक – पुरुष: 22102/- रुपये मासिक वेतन.
BEST Mumbai Bharti 2025 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन (ईमेल द्वारे) व ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे.
अर्ज शुल्क : कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 29 मे 2025 अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
BEST Mumbai Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 मे 2025 पासून होईल तेवढ्या लवकर अर्ज करा. कारण अर्जाची शेवटची तारीख दिलेली नाही.
निवड प्रक्रिया : टेस्ट आणि मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
अर्ज साठी ईमेल पत्ता : recruitment@mutspl.com
अर्ज पाठवण्याचा पत्ता : २५, पहिला मजला, वडाळा उद्योग भवन, नायगांव क्रॉस रोड’ वडाळा, मुंबई ४०००३१. भ्रमणध्वनी क्र. ८६५७००१७२५ बस चालक, ८६५७० ०१७७३ बस वाहक (10.00 am to 5.00 pm).
Bus Driver Bharti Notification PDF

💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या महत्वाच्या योजनांचे अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!