BMC Recruitment 2025 Notification

मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 123 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी BMC Recruitment 2025 ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही BMC Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025
विभाग : ही भरती बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
Van Vibhag Thane Bharti 2025: वनविभाग ठाणे मध्ये विविध पदांची भरती; आकर्षक पगार
Bank of Maharashtra Bharti 2025: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 350 जागांसाठी भरती; येथे पहा सविस्तर
मुंबई महानगरपालिका भरती 2025
पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.
- किटक नियंत्रण अधिकारी, औषध निर्माता युनानी, औषधनिर्माता, नोंदणी सहाय्यक, शस्त्रक्रियागार सहाय्यक, समाज विकास अधिकारी.
एकूण पदे : एकूण 123 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for Mumbai Mahanagarpalika Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार बघितली जाण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
वयोमार्यादा : वयाची अट नाही.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला पदानुसार वेगवेगळे मासिक वेतन मिळणार आहे.
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 सप्टेंबर 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
BMC Recruitment 2025 Notification PDF

| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
BMC Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!






