CM Ladki Bahin Yojana News In Marathi

महायुती सरकारच्या लाडक्या बहिणी आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहून आहेत. आणि अशातच CM Ladki Bahin Yojana News समोर आलीये. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अक्षय्य तृतीयेच्या औचित्यावर बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील, असे जाहीर केले होते. मात्र एप्रिलही सरला आहे, आता नवी अपडेट समोर आली आहे.
पुढे तुम्हाला या हप्त्या बद्दलची सर्व माहिती मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि जर तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आपल्या व्हाटसप्प ग्रुप नक्की जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशा अपडेट मिळत राहतील.
लाडकी बहीण योजना हप्ता तारीख
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अक्षय्य तृतीयेच्या औचित्यावर बहिणींच्या खात्यात पैसे जमा (CM Ladki Bahin Yojana) होतील, असे जाहीर केले होते. मात्र एप्रिल महिला सरला असून अद्याप महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. यासंदर्भात अदिती तटकरेंनी आता नवी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, ‘येत्या २ ते ३ दिवसांत खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.’
मंत्री अदिती तटकरेंनी एक्स हँडलवर ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ट्विट मध्ये त्यांनी लिहिले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी, पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल.
त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण एवढे दिवड वाट पाहिल्यानंतर अखेर लाडकी बहीण योजनेची आनंदाची बातमी समोर आली आहे. CM Ladki Bahin Yojana News
हेही वाचा : Ladki Bahin Yojana New Update 2025: लाडक्या बहीणींसाठी मोठी बातमी! 25% महिला ठरणार अपात्र, पहा तुमचे नाव
उशीरा हप्ता मिळण्याचे नेमके कारण काय?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना महिनाअखेरीस २५ तारखेपर्यंत पैसे मिळतात. एप्रिल महिन्यात मात्र पैसे खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिलांना या महिन्याच्या हप्त्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र एप्रिल महिना हा आर्थिक वर्षासुरुवातीचा महिना असल्याने हप्ता जमा होण्यास विलंब झाल्याची माहिती समोर आली आहे.
यातच अदिती तटकरेंनी लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे महिलांची प्रतीक्षा संपणार आहे. पात्र लाभार्थी महिलांना सरकारकडून दरमहा १५०० रुपयांचा धनलाभ देण्यात येतो. तर, ज्या लाडक्या बहिणींना पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे एकूण १२ हजार रुपये मिळतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा केवळ ५०० रुपयांचा लाभ दिला जातो. CM Ladki Bahin Yojana News
💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
CM Ladki Bahin Yojana News ही माहिती तुमच्या इतर मित्रांना तसेच नातेवाईकांना नक्की शेअर करा. आणि अशाच अपडेट साठी आपल्या Bhartiera.in ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :