CMM Mumbai Bharti 2025 Notification

मित्रांनो मुख्य न्याय दंडाधिकारी कार्यालय मध्ये जागा भरण्यासाठी CMM Mumbai Bharti 2025 ह्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 एप्रिल 2025 ही आहे. त्यामुळे जे उमेदवार केवळ 04थी, 10वी किंवा 12वी उत्तीर्ण आहेत ते देखील या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
महत्वाची सूचना : भरतीची दिलेली पीडीएफ जाहिरात पहा. आणि त्यानानंतरच अर्ज करा अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
CMM Court Mumbai Bharti 2025
भरतीचा विभाग : मुख्य न्याय दंडाधिकारी कार्यालय मुंबई द्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
भरतीचा प्रकार : केंद्र शासनाची नोकरीची संधी.
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आली असून उमेदवाराने सविस्तर पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून अर्ज सादर करावा.
नोकरीचे ठिकाण : उमेदवाराला मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे.
ही अपडेट पहा :
Maha Metro Nagpur Bharti 2025: महा मेट्रो नागपूर मध्ये विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: रयत शिक्षण संस्था मध्ये नोकरीची संधी | आकर्षक पगार
CMM Court Mumbai Vacancy 2025
पदांचा तपशील : सफाईगार / मेहतर हे पद भरण्यात येणार आहे.
एकूण पदसंख्य: एकूण 07 पदे भरण्यात येणार आहेत.
CMM Mumbai Bharti 2025 Educational Qualification
🎓शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी उमेदवार किमान 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इतर आवश्यक माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
CMM Mumbai Bharti 2025 Age Limit
वयोमर्यादा : सर्वसाधाराण प्रवर्गाकरिता १८ वर्षापेक्षा कमी वयाचा आणि ३८ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा. मागासप्रवर्गाकरिता ४३ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
CMM Mumbai Bharti 2025 Apply Online
अर्ज करण्याची सुरुवात : 17 मार्च 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात!
Salary Per Month

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला १५०००/- ते ४७६००/- रुपये पर्यंत.मासिक वेतन मिळणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
CMM Mumbai Bharti 2025 Apply Last Date
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- अर्ज करण्याचा पत्ता : मा. प्रबंधक, मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय, महापालिका मार्ग, एस्प्लनेड, मुंबई ४०० ००१. येथे अर्ज करायचा आहे.
CMM Mumbai Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
CMM Court Mumbai Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत Bhartiera.in ला आवशी भेट देत जा.
महत्वाची अपडेट :
Thank You!