DMER Bharti 2025: वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1107 जागांसाठी भरती.

DMER Bharti 2025 Notification

मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मध्ये 1107 रिक्त पदे भरण्यासाठी DMER Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला आकर्षक पगार मिळणार आहे.

DMER Bharti 2025 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

DMER Recruitment 2025 in Marathi

भरतीचे नाव : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय भरती 2025.

विभाग : ही भरती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई/ महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजीबत सोडू नका.

हेही वाचा :

Thane Dak Vibhag Bharti 2025: 10वी पास वर ग्रामीण डाक जीवन विमा विभाग मध्ये नोकरीची संधी; सविस्तर माहिती व अर्ज

Vanrakshak Bharti Selection Process 2025: वनरक्षक भरती ची निवड प्रक्रिया, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा सर्व माहिती!

DMER Vacancy 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ग्रंथपाल05
2आहारतज्ञ18
3समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)135
4भौतिकोपचार तज्ञ17
5प्रयोगशाळा तंत्रज्ञ181
6ईसीजी तंत्रज्ञ84
7क्ष किरण तंत्रज्ञ94
8सहायक ग्रंथपाल17
9औषधनिर्माता207
10दंत तंत्रज्ञ09
11प्रयोगशाळा सहायक170
12क्ष किरण सहायक35
13ग्रंथालय सहायक13
14प्रलेखाकार / ग्रंथसुचीकार डॉक्युमेंटालिस्ट/कॅटलॉगर36
15वाहन चालक37
16उच्च श्रेणी लघुलेखक12
17निम्न श्रेणी लघुलेखक37

DMER Bharti 2025 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची सर्व माहिती पुढे दिली आहे.

  1. पद क्र.1: कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदव्युत्तर पदवी
  2. पद क्र.2: BSc (Home Science) किंवा समतुल्य
  3. पद क्र.3: MSW
  4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) फिजिओथेरपी पदवी
  5. पद क्र.5: प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc  किंवा  B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
  6. पद क्र.6: B.Sc (Paramedical Technology in Cardiology/ Paramedical Technology in Cardiology) किंवा B.Sc (Physics/Chemistry/ Biology) + कार्डिओलॉजी डिप्लोमा
  7. पद क्र.7: रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
  8. पद क्र.8: कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदवी
  9. पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm
  10. पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डेंटल मेकॅनिकल कोर्स
  11. पद क्र.11: प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc  किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
  12. पद क्र.12: रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
  13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
  14. पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
  15. पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके/मध्यम/अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
  16. पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहँड 120 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि
  17. पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) शॉर्टहँड 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि

आवश्यक वयोमर्यादा : 09 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे.

  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
  • दिव्यांग: 07 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

DMER Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • मागासवर्गीय: ₹900/-

DMER Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे. परीक्षेची तारीख नंतर करळवण्यात येईल.

How to Apply (अर्ज कसा करावा)

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही Directorate of Medical Education and Research Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सदरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.

DMER Bharti 2025 Notification PDF

DMER Bharti 2025
DRDO Pune Bharti 2025
💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जApply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

DMER Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

Thank You!

ही अपडेट पहा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now