EMRS Bharti 2025: एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 7267 जागांसाठी मेगा भरती; आकर्षक पगार

EMRS Bharti 2025 Notification

EMRS Bharti 2025

एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये तब्बल 7267 पदे भरण्यासाठी EMRS Bharti 2025 ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

जर तुम्ही EMRS Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

EMRS Recruitment 2025 in Marathi

विभाग : ही भरती एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा :

Van Vibhag Thane Bharti 2025: वनविभाग ठाणे मध्ये विविध पदांची भरती; आकर्षक पगार

Maharashtra Police Bharti 2025: पंधरा हजार जागांसाठी पोलीस भरती जाहीर; अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा आणि नियम जाणून घ्या आत्ताच!

एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती 2025

पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्राचार्य225
2पदव्युत्तर शिक्षक (PGT)1460
3प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 3962
4महिला स्टाफ नर्स550
5हॉस्टेल वॉर्डन635
6अकाउंटंट61
7ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA)228
8लॅब अटेंडंट146
Total7267

एकूण पदे : एकूण 7267 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for EMRS Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार बघितली जाण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

  1. पद क्र.1: (i) पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed/M.Ed    (iii)  09/12 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) पदव्युत्तर पदवी/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) /IT/MCA/M.E./M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT)   (ii) B.Ed
  3. पद क्र.3: (i) संबंधित पदवी (ii) B.Ed
  4. पद क्र.4: BSc (Nursing) (ii) 2.5 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.
  6. पद क्र.6: B.Com
  7. पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  8. पद क्र.8: 10वी उत्तीर्ण + लॅबोरटरी टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

वयोमार्यादा : 23 ऑक्टोबर 2025 रोजी 50 वर्षे पर्यंत वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट].

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला पदानुसार वेगवेगळे मासिक वेतन मिळणार आहे.

EMRS Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क : [SC/ST/PWD/महिला: ₹500/]

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  1. पद क्र.1: General/OBC: ₹2500/-
  2. पद क्र.2 & 3: General/OBC: ₹2000/-
  3. पद क्र.4 ते 8: General/OBC: ₹1000/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 28 ऑक्टोबर 2025 (11:50 PM) ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा.

EMRS Bharti 2025 Notification PDF

EMRS Bharti 2025
सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

EMRS Notification 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!