सरकारी नोकरी करायची असेल तर सध्या केंद्रीय गुप्तचर विभागात 394 पदे भरण्यासाठी IB Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
Intelligence Bureau Bharti 2025. Ministry of Home Affairs, Intelligence Bureau, IB Recruitment 2025 (IB Bharti 2025) for 394 Junior Intelligence Officer Grade-II/Tech (JIO-II/Tech) Posts. Junior Intelligence Officer Grade-II/Tech (JIO-II/Tech) Examination–2025
मित्रांनो राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
Intelligence Bureau Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांनासरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या वेबसाइट लारोज भेट देत जा.