IB Hall Ticket 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात सिक्योरिटी असिस्टंट/ एक्झिक्युटिव्ह (SA/Executive) पदांची भरती पूर्व परीक्षा प्रवेशपत्र

IB Hall Ticket 2025 Download

IB Hall Ticket 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात सिक्योरिटी असिस्टंट/ एक्झिक्युटिव्ह (SA/Executive) पदांची भरती पूर्व परीक्षा प्रवेशपत्र जाहीर झाले आहेत. तुम्ही तुमचे प्रवेशपत्र पुढे दिलेल्या लिंक वरुण डाउनलोड करू शकता.

गृह मंत्रालय, गुप्तचर विभाग, सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ACIO) श्रेणी-II/कार्यकारी. सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी आणि मल्टी-टास्किंग स्टाफ पदे. सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (SA/कार्यकारी) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/जनरल), गुप्तचर विभाग हॉल तिकीट-गुप्तचर विभाग प्रवेशपत्र.

IB Hall Ticket: केंद्रीय गुप्तचर विभागात सिक्योरिटी असिस्टंट/ एक्झिक्युटिव्ह पदांची भरती
पूर्व परीक्षा (Tier I)29 & 30 सप्टेंबर 2025
पूर्व परीक्षा (Tier I) तारीख/शहरClick Here
पूर्व परीक्षा (Tier I) प्रवेशपत्र (परीक्षेच्या 2-4 दिवस आधी उपलब्ध होईल)Click Here
IB ACIO Hall Ticket 2025 ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना याची माहिती मिळेल. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या वेबसाइट Bhartiera.in ला भेट देत जा.

ही अपडेट पहा :