IB MTS Bharti 2025: इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 10वी पाससाठी एमटीएसच्या 362 जागांवर भरती; पहा कोणत्या ठिकाणी किती पदे

IB MTS Bharti 2025 Notification

मित्रांनो केंद्रीय गुप्तचर विभाग मध्ये काही जागा भरण्यासाठी IB MTS Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

मित्रांनो राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

IB MTS Recruitment 2025 In Marathi

पदाचे नाव: पदांची माहिती पुढे दिली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
पदाचे नावपदांची संख्या
मल्टी-टास्किंग स्टाफ (जनरल)362 पदे

गुप्तचर विभाग MTS भरती 2025 झोन नुसार पदे

इंटेलिजेंस ब्युरो (IB) मध्ये MTS रिक्त जागा २०२५
उपकंपनी आयबीयूआरओबीसीअनुसूचित जातीएसटीआर्थिकदृष्ट्या कमकुवतएकूण रिक्त पदे
आगरतळा०६
अहमदाबाद०४
ऐझॉल११
अमृतसर०७
बेंगळुरू०४
भोपाळ११
भुवनेश्वर०७
चंदीगड०७
चेन्नई१०
डेहराडून०८
दिल्ली/आयबी मुख्यालय.४४३०१७१३१०८
गंगटोक०८
गुवाहाटी१०
हैदराबाद०६
इटानगर१२११२५
जम्मू०७
कालिम्पोंग०३
कोहिमा०६
कोलकाता०१
लेह१०
लखनौ१२
मेरठ०२
मुंबई१०२२
नागपूर०२
पणजी०२
पटना०६
रायपूर०४
रांची०२
शिलाँग०७
शिमला०५
सिलिगुडी०६
श्रीनगर१४
त्रिवेंद्रम१३
वाराणसी०३
विजयवाडा०३
एकूण१६०७२४२५४३४३६२

IB MTS Bharti 2025 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवार केवळ 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका.

IB MTS Salary Per Month

वेतन : 18,000 ते 56,900. रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

Age Limit : ज्यांचे वय 14 डिसेंबर 2025 पर्यंत 18 ते 25 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट
Calculate Your Age (येथे तुमचे सध्याचे वय चेक करा)

हेही पहा :

BRO Bharti 2025: सीमा रस्ते संघटनेत 542 पदांची भरती; हवी ही पात्रता, पहा सविस्तर

NMMC NUHM Bharti 2025 | नवी मुंबई महानगरपालिका-NUHM अंतर्गत स्टाफ नर्स पदांची भरती, पात्रता 12वी पास

IB MTS Bharti 2025 Apply Process

अर्ज प्रक्रिया : यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क :

  • आयबी एमटीएस भरती २०२५ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १०० रुपये परीक्षा शुल्क आणि ५५० रुपये भरती प्रक्रिया शुल्कासह अर्ज शुल्क भरावे लागेल. हे शुल्क एसबीआय ईपे लाईट द्वारे डेबिट कार्ड (रुपे/व्हिसा/मास्टरकार्ड/मास्ट्रो), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, यूपीआय, एसबीआय चालान इत्यादीद्वारे ऑनलाइन भरावे लागेल. IB MTS Bharti 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल. IB MTS Bharti 2025

IB MTS Bharti 2025 Notification PDF

IB MTS Bharti 2025
सविस्तर माहिती (Details)Click Here
आधिकृत पीडीएफ जाहिरातClick Here
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here
IB MTS Recruitment 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या नोकरी मार्ग या वेबसाइट लारोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!