IBPS Clerk Bharti 2025 Notification
बंपर भरती! IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 10277 पदे भरण्यासाठी IBPS Clerk Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
IBPS Clerk Recruitment 2025 In Marathi
भरतीची थोडक्यात माहिती :
| भरतीचे नाव | IBPS Clerk Recruitment 2025 |
| भरतीचा विभाग | Institute of Banking Personnel Selection |
| एकूण पदे | 10277 पदे. |
| शैक्षणिक पात्रता | पुढे सविस्तर माहिती दिली आहे. |
| वेतन | 40,000 ते 42,000 रुपये |
| वयोमर्यादा | 20 ते 28 (तुमचे वय मोजा) |
हेही पहा :
IBPS Clerk Vacancy 2025
पदाचे नाव: या भरतीद्वारे लिपिक पद भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता : या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
Age Limit (वयोमर्यादा) : ज्या उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 28 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
वयामद्धे सूट :
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
???? Calculate Your Age ????
IBPS Clerk Bharti 2025 Apply Online
Application Method : यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे. त्यासाठी अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.
Application Fees (फीज) : General/OBC: ₹850/- आणि SC/ST/PWD/ExSM: ₹175/- अर्ज शुल्क आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- PET: सप्टेंबर 2025
- पूर्व परीक्षा: ऑक्टोबर 2025
- मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2025
IBPS Clerk Bharti 2025 Notification PDF
| सविस्तर माहिती (Details) | Click Here |
| जाहिरात (Notification) | Click Here |
| ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | Click Here |
| इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
IBPS लिपिक भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या वेबसाइट लारोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!






