Income Tax Bharti 2025: आयकर विभाग मध्ये विविध पदांची भरती सुरू! करा लवकर अर्ज

आयकर विभाग भरती 2025

Income Tax Recruitment 2024 apply online

मित्रांनो तुम्हाला पण आयकर विभाग मध्ये नोकरी करायची आहे का? तर सध्या Income Tax Bharti 2025 द्वारे आयकर विभाग मध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि ही संधी सोडू नका.

पुढे तुम्हाला भरती बद्दलची सर्व आवश्यक माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अगोदर माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतर अर्ज करा. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

Income Tax Bharti 2025 Notification

भरतीचा विभाग : भारतीय आयकर विभाग (Income Tax) मध्ये ही भरती होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

नोकरीचे ठिकाण : या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

ही नवीन अपडेट पहा :

CDAC Recruitment 2025: प्रगत संगणक विकास केंद्रात 740 पदांची भरती! त्वरित अर्ज करा

Income Tax Department Vacancy 2025

पदांची माहिती : भरतीमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड- I या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

एकूण पदे : 100 पदे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीधर झालेला असणे आवश्यक आहे. (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा)

वयोमर्यादा : या भरती साठी किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 56 वर्षे.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

वेतन/ मानधन : 35400 रु. ते 112400 रु. वेतन मिळणार आहे.

Income Tax Department Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला पत्ता पुढे मिळेल.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात होत आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज करण्याचा पत्ता : आयकर आयुक्त (प्रशासन आणि टीपीएस), 7 वा मजला,आयकर भवन,जुना रेल्वे स्टेशन रोड, कोची 682018 येथे अर्ज करायचा आहे. Income Tax Bharti 2025

महत्वाच्या लिंक/ Income Tax Bharti Notification PDF

Income Tax Bharti 2025
Income Tax Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

Income Tax Bharti 2025 ही माहिती इतर मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल.

ही अपडेट पहा :

Thank You!