Indian Army Agniveer Result 2025 in Marathi
भारतीय सैन्य भरती निकाल (Indian Army Agniveer Result 2025) जाहीर झाला आहे. अग्निवीर निकाल आणि इतर भारतीय सैन्य भरती निकाल. अग्निवीर जनरल ड्यूटी (जीडी), टेक्निकल, सीएलके एसकेटी (टेक), नर्सिंग असिस्टंट (एनए), ट्रेड्समन आणि महिला मिलिटरी पोलिस (डब्ल्यूएमपी), इत्यादी आर्मी अग्निवीर निकाल, गुणवत्ता यादी. जाहीर झाली आहे. पुढे दिलेल्या लिंक वरुण तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता.
Indian Army Agniveer Result Check Online
परीक्षा | 30 जून ते 10 जुलै 2025 |
उत्तरतालिका | Click Here |
निकाल | Click Here |
Army Agniveer Result 2025 ही माहिती तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या ग्रुप ला नक्की जॉइन व्हा! व आपल्या भरती एरा या अधिकृत वेबसाइट ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :