Indian Army NCC Bharti 2025 Notification

मित्रांनो इंडियन आर्मी मध्ये NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2025 साठी Indian Army NCC Bharti 2025 चे नोटिफिकेशन प्रकाशित करण्यात आले आहे. आणि यासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 15 मार्च 2025 पर्यन्त असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
तुम्हाला पुढे Indian Army NCC Entry Scheme October 2025 ची सर्व माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. जेणेकरून अर्ज करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर सर्वात आधी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा.
Indian Army NCC Special Entry 2025
भरतीची थोडक्यात माहिती :
भरतीचे नाव : इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम 2025
नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2025.
महत्वाच्या अपडेट 👇
Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिका मध्ये नवीन भरती सुरू! करा त्वरित अर्ज
Military Bharti 2025 Training Program: आर्मी ची तयारी करणाऱ्यांना मिळणार 10,000 रुपये प्रतिमहा!
Indian Army NCC Special Entry Vacancy 2025
पदांची सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पदांची संख्या |
एनसीसी स्पेशल एंट्री (पुरुष) | 70 पदे. |
एनसीसी स्पेशल एंट्री (महिला) | 06 पदे. |
एकूण 76 पदे यामध्ये भरण्यात येणार आहेत.
Army NCC Special Entry Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.
- NCC ‘C’ Certificate Holders: 50% गुणांसह पदवीधर असणे तसेच 02 वर्षे NCC मध्ये सेवा आणि उमेदवारकडे NCC प्रमाणपत्र असायला हवे.
- Ward of Battle Casualties of Army Personnel : 50% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक.
Indian Army NCC Salary Per Month
वेतन :
- Lieutenant: 56,100–1,77,500 रुपये.
- Captain: 61,300 – 1,93,900 रुपये.
- Major: 69,400 – 2,07,200 रुपये.
- Lieutenant Colonel: 1,21,200 – 2,12,400 रुपये.
- Colonel: 1,30,600 – 2,15,900 रुपये.
Indian Army NCC Bharti 2025 Age Limit
आवश्यक वयोमर्यादा : उमेदवाराचे (पुरुष/ महिला) वय 01 जुलै 2025 रोजी 19 ते 25 वर्षे असणे आवश्यक.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
(Age Calculator: तुमचे वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा!)
Indian Army NCC Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्जाची सुरुवात : 14 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात.
Indian Army NCC Special Entry 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2025 अर्ज साठी शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. पुढे त्यासाठी अर्ज लिंक दिली आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Indian Army NCC Special Entry 2025 Notification PDF

महत्वाच्या लिंक्स :
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाइट | Official Website |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Indian Army NCC Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या अशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
ही अपडेट पहा :