Indian Navy SSC Officer Bharti 2025
मित्रांनो जर तुम्हाला भारतीय नौदल मध्ये नोकरी करायची असेल तर सध्या भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदे भरण्यासाठी Indian Navy SSC Officer Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
Indian Navy SSC Officer Recruitment 2025 In Marathi
भरतीची थोडक्यात माहिती :
भरतीचे नाव | Indian Navy SSC Officer Bharti 2025 |
भरतीचा विभाग | भारतीय नौदल |
एकूण पदे | 15 पदे. |
शैक्षणिक पात्रता | पुढे सविस्तर माहिती दिली आहे. |
वेतन | 1,10,000/- रुपये पर्यंत. |
वयोमर्यादा | जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जुलै 2006 दरम्यान. (तुमचे वय मोजा) |
हेही पहा :
Indian Navy SSC Vacancy 2025
पदाचे नाव: पुढे पदांची माहिती व पदसंख्या दिली आहे.
पदाचे नाव | पदाची संख्या |
शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)] | 15 पदे. |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रताची माहिती पुढे दिली आहे.
- या पदासाठी उमेदवार 60% गुणांसह M.Sc/B.E/ B.Tech/M.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Computer Engineering / Information Technology/ Software Systems/ Cyber Security/ System Administration & Networking/ Computer Systems & Networking/ Data Analytics/ Artificial Intelligence) किंवा MCA + BCA/BSc (Computer Science+IT) केलेला असणे आवश्यक आहे.
Age Limit : ज्या उमेदवारांचे जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जुलै 2006 दरम्यान चा आहे असे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
👉 Calculate Your Age 👈
Indian Navy SSC Officer Bharti 2025 Apply Online
Application Method : ऑनलाइन अर्ज करायचं आहे. त्यासाठी अर्ज करण्याची थेट लिंक पुढे दिली आहे.
Application Fees (फीज) : अर्ज शुल्क नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2025
Indian Navy SSC Officer Bharti 2025 Notification PDF
सविस्तर माहिती (Details) | Click Here |
जाहिरात (PDF Notification) | Click Here |
ऑनलाइन अर्ज (02 ऑगस्ट 2025 पासून) | Apply Online |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | Click Here |
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
भारतीय नौदल SSC ऑफिसर भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या वेबसाइट लारोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!