Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाची भरती

Indian Navy SSC Officer Bharti 2025

भारतीय नौदल मध्ये नोकरी करायची असेल तर सध्या भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदे भरण्यासाठी Indian Navy SSC Officer Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे 260 पदे भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

Indian Navy SSC Officer Recruitment 2025 In Marathi

भरतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नावIndian Navy SSC Officer Bharti 2025
भरतीचा विभागभारतीय नौदल
एकूण पदे260 पदे.
शैक्षणिक पात्रतापुढे सविस्तर माहिती दिली आहे.
वेतन1,10,000/- रुपये पर्यंत.
वयोमर्यादापदानुसार वेगवेगळी आहे. (तुमचे वय मोजा)

हेही पहा :

Indian Navy SSC Vacancy 2025

पदाचे नाव: पुढे पदांची माहिती व पदसंख्या दिली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
अ. क्र.ब्रांच /कॅडरपद संख्या
एक्झिक्युटिव ब्रांच
1SSC जनरल सर्व्हिस (GS / X)/Hydro Cadre}57
2SSC पायलट24
3नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर20
4SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC)20
5SSC लॉजिस्टिक्स10
6नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्शन कॅडर (NAIC)20
7लॉ02
एज्युकेशन ब्रांच
8SSC एज्युकेशन15
टेक्निकल ब्रांच
9SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS)36
10SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS)40
11नेव्हल कन्स्ट्रक्टर16

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रताची माहिती पुढे दिली आहे.

  1. एक्झिक्युटिव ब्रांच: यामधील पदांसाठी उमेदवार 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)/ LLB असणे आवश्यक.
  2. एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research/Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
  3. टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech. असणे आवश्यक आहे.

Age Limit : वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे पहा.

  1. अ. क्र.1, 5, 6 , 9, 10 & 11: जन्म 02 जुलै 2001 ते 01 जानेवारी 2007
  2. अ. क्र.2 & 3: जन्म 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2007
  3. अ. क्र.4: जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2005
  4. अ. क्र.7: जन्म 02 जुलै 1999  ते 01 जुलै 2004
  5. अ. क्र.8: जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2005 / जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2005
👉 Calculate Your Age (येथे तुमचे वय मोजा)👈

Indian Navy SSC Officer Bharti 2025 Apply Online

Application Method : ऑनलाइन अर्ज करायचं आहे. त्यासाठी अर्ज करण्याची थेट लिंक पुढे दिली आहे.

Application Fees (फीज) : अर्ज शुल्क नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 सप्टेंबर 2025

परीक्षा : परीक्षा नंतर कळवण्यात येईल. (त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा.)

Indian Navy SSC Officer Bharti 2025 Notification PDF

नवीन अपडेट साठी चॅनल (Telegram)Click Here
जाहिरात (PDF Notification)Click Here
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाईट (Official Website)Click Here
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here
भारतीय नौदल SSC ऑफिसर भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या वेबसाइट लारोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!