Indian Navy Tradesman Bharti 2025 for 1266 Vacancy
भारतीय नौदल मध्ये नोकरी करायची असेल तर सध्या भारतीय नौदलात ट्रेड्समन पदे भरण्यासाठी Indian Navy Tradesman Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे 260 पदे भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 0२ सप्टेंबर 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
Indian Navy Tradesman Recruitment 2025 In Marathi
भरतीची थोडक्यात माहिती :
भरतीचे नाव | Indian Navy Tradesman Bharti 2025 |
भरतीचा विभाग | भारतीय नौदल |
एकूण पदे | १२६६ पदे. |
शैक्षणिक पात्रता | पुढे सविस्तर माहिती दिली आहे. |
वेतन | 18,000/- ते 56,900/- रुपये पर्यंत. |
वयोमर्यादा | 18 ते 25 वर्षे. (तुमचे वय मोजा) |
हेही पहा :
Indian Navy Tradesman Vacancy 2025
पदाचे नाव: या भरतीमद्धे ट्रेड्समन स्किल्ड हे पद भरण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रताची माहिती पुढे दिली आहे.
- उमेदवार 10वी उत्तीर्ण आणि ITI (Advance Machine Tool Operator / Advance Mechanic (Instruments) / Blacksmith / Boiler Maker / Building Maintenance Technician / Carpenter / Computer Fitter / COPA / Crane Operator / Diesel Mechanic / Electroplater / Electronic Fitter / Electronics Mechanic / Fitter / Forger and Heat Treater / Foundryman Maker / Gyro Fitter / Hot Insulator / I&CTSM / ICE Fitter / Industrial Electronics Mechanic / Instrument Mechanic / IT & ESM / Machinist Turner / Marine Diesel Mechanic / Marine Engine Fitter / Mason / Mason Building Constructor / Mechanic (Central AC Plant, Industrial Cooling & Package Air Conditioning) / Mechanic Auto Electrical & Electronics / Mechanic Diesel / Mechanic Marine Diesel / Mechanic Mechatronics / Mechanic Motor Vehicle / Mechanic Radio Radar Aircraft / Mechanic Ref & AC / Mechanic Tool Maintenance / Millwright (MTM) / Moulder / Overhead Crane Operator (Steel Industry) / Painter / Painter (General) / Pipe Fitter / Plumber / Power Electrician / Radar Fitter / Radio Fitter / Rigger / Ship Fitter / Shipwright Steel / Shipwright Wood / Sheet Metal Worker / Sonar Fitter / Tailor / Tailor (General) / TIG & MIG Welder / Tool Mechanic / Welder / Welder (Gas & Electric) / Welder (Pipe & Pressure Vessel) / Weapon Fitter) (iii) माजी नौदल प्रशिक्षणार्थी (भारतीय नौदलाच्या डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलचे माजी प्रशिक्षणार्थी) असणे आवश्यक आहे.
Age Limit : ज्या उमेदवारांचे वय 02 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 25 वर्षे आहे अर्ज करू शकणार आहेत.
वयामद्धे सूट :
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
👉 Calculate Your Age (येथे तुमचे वय मोजा)👈
Indian Navy Tradesman Bharti 2025 Apply Online
Application Method : ऑनलाइन अर्ज करायचं आहे. त्यासाठी अर्ज करण्याची थेट लिंक पुढे दिली आहे.
Application Fees (फीज) : अर्ज शुल्क नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 सप्टेंबर 2025
परीक्षा : परीक्षा नंतर कळवण्यात येईल. (त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा.)
Indian Navy Tradesman Bharti 2025 Notification PDF
नवीन अपडेट साठी चॅनल (Telegram) | Click Here |
जाहिरात (PDF Notification) | Click Here |
ऑनलाइन अर्ज (13 ऑगस्ट 2025 पासून) | Apply Online |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | Click Here |
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
भारतीय नौदल ट्रेड्समन भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या वेबसाइट लारोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!