Intelligence Bureau Recruitment 2025 in Marathi
Intelligence Bureau Recruitment 2025: मित्रांनो जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय मोठी संधी आहे. कारण गुप्तचर विभाग मध्ये मेगा भरतीला सुरूवात झाली आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवारही अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया तब्बल 4887 पदांसाठी होत आहेत.
आता अजिबात उशीर न करता या भरतीसाठी अर्ज करा. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे तुम्ही कुठेही बसून या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. चला तर मग अजिबातच वेळ न घालता अर्ज करा. पण अगोदर अशाच अपडेट साठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला लगेच जॉईन व्हा.
Intelligence Bureau Vacancy 2025
ही भरती प्रक्रिया केंद्रीय गुप्तचर विभागाकडून राबवली जात आहे. आणि विविध पदांसाठी भरती सुरू आहे. जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही अर्ज करू शकतात. केंद्र शासनाची नोकरी मिळवण्याची ही खूप मोठी संधी आहे. सिक्योरिटी असिस्टंट आणि एक्झिक्युटिव्ही ही पदे भरली जाणार आहेत.
26 जुलै 2025 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटी तारीख ही 17 ऑगस्ट 2025 आहे. त्यामुळे याच्या अगोदर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. पुढे तुम्हाला याबद्दल सर्व माहिती दिली आहे.
Intelligence Bureau Recruitment 2025 Apply Online
अर्ज प्रक्रिया : जे उमेदवार 18 ते 26 वयोगटातील आहेत ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सवलत देखील देण्यात आली आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा नक्की चेक करा. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी महिला उमेदवारांना 550 रूयये फिस लागणार आहे तर पुरूष उमेदवारांना 650 फिस लागेल.
👉 Calculate Your Age (येथे तुमचे सध्या चे वय मोजा)👈
निवड प्रक्रिया : मुलाखत, व्यक्तीमहत्व चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीनंतरच निवड ही केली जाईल. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात तर या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करा. पुढे त्यासाठी लिंक आणि पीडीएफ जाहिरात दिली आहे.
Intelligence Bureau Recruitment 2025 Notification PDF
नवीन अपडेट साठी चॅनल | Click Here |
जाहिरात (PDF Notification) | Click Here |
🖥️ ऑनलाइन अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | Click Here |
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
ही अपडेट पहा :