ISRO SDSC SHAR Bharti 2025 Notification

मित्रांनो सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये विविध पदे भरण्यासाठी ISRO SDSC SHAR Bharti 2025 ही भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही सतीश धवन स्पेस सेंटर भरती 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
ISRO SDSC SHAR Recruitment 2025 Notification
विभाग : ही भरती सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, & तेलंगाना मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
Thane Mahanagarpalika Bharti 2025 | ठाणे महानगरपालिका मध्ये नवीन भरती, हवी ही पात्रता
BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 391 जागांसाठी भरती, हवी ही पात्रता
सतीश धवन स्पेस सेंटर भरती 2025
पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहे.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | सायंटिस्ट/इंजिनियर SC | 23 |
| 2 | टेक्निकल असिस्टंट | 28 |
| 3 | सायंटिफिक असिस्टंट | 03 |
| 4 | लायब्ररी असिस्टंट ‘A’ | 01 |
| 5 | रेडिओग्राफर | 01 |
| 6 | टेक्निशियन-B | 70 |
| 7 | ड्राफ्ट्समन-B | 02 |
| 8 | कुक | 03 |
| 9 | फायरमन-A | 06 |
| 10 | लाईट व्हेईकल ड्रायव्हर ‘A’ | 03 |
| 11 | नर्स-B | 01 |
| Total | 141 |
एकूण पदे : एकूण 141 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for ISRO SDSC SHAR Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: 60% गुणांसह M.E/M.Tech/M.Sc (Engg) (Machine Design/Industrial Engineering/Electrical & Electronics Engineering/Chemical Engineering) किंवा M.Sc (Atmospheric Science/ Meteorology/Analytical Chemistry)
- पद क्र.2: प्रथम श्रेणी डिप्लोमा (Chemical/Mechanical/ Mechanical/Automobile/Electrical Engineering / Electrical & Electronics/Civil/Computer Science & Engineering/Electronics & Communication Engineering)
- पद क्र.3: प्रथम श्रेणी B.Sc. (Chemistry/Computer Science) किंवा प्रथम श्रेणी पदवी (Fine Arts
(Photography) / Visual Arts (Cinematography) - पद क्र.4: ग्रंथालय विज्ञान/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी
- पद क्र.5: प्रथम श्रेणी रेडिओग्राफी डिप्लोमा
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI [(Chemical/Attendant Operator (Chemical)/Attendant Operator (Chemical)/Maintenance Mechanic (Chemical Plant)/Laboratory Assistant
(Chemical)/Electrician/Fitter/Civil Engineering Assistant/Refrigeration and Air
Conditioning/Pump Operator Cum Mechanic/Photograhy/Digital Photograhy/ Electronic Mechanic/Boiler Attendant/Diesel Mechanic/Instrument Mechanic] - पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Draughtsman-Civil)
- पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.9: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) हलके वाहन चालविण्याचा 05 वर्षे अनुभव
- पद क्र.11: प्रथम श्रेणी नर्सिंग डिप्लोमा
वयोमार्यादा : 14 नोव्हेंबर 2025 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 30 वर्षे/18 ते 28 वर्षे
- पद क्र.2 ते 8, 10 & 11: 18 ते 35 वर्षे
- पद क्र.9: 18 ते 25 वर्षे
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
ISRO SDSC SHAR Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज शुल्क : [SC/ST/ExSM/PWD/महिला: Full Fee Refund]
- पद क्र.1 ते 4 & 11: General/OBC: ₹750/-
- पद क्र.5 ते 10: General/OBC: ₹500/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 नोव्हेंबर 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
परीक्षेची तारीख : नंतर कळवण्यात येणार आहे. त्यासाठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
How to Apply for ISRO SDSC SHAR Bharti 2025
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.
ISRO SDSC SHAR Bharti 2025 Notification PDF

| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
ISRO SDSC SHAR Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
हेही वाचा :
भरती बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
सतीश धवन स्पेस सेंटर भरती 2025 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे 141 पदे भरण्यात येणार आहेत.
ISRO SDSC SHAR Bharti 2025साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
ISRO SDSC SHAR Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
धन्यवाद!





