Jio Internship Program 2024 Notification
मित्रांनो जर तुम्ही डिग्री किंवा डिप्लोमा केलेला असेल तर Jio Internship Program 2024 या भरतीद्वारे Jio अंतर्गत नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे. आणि ही भरती मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरामध्ये होणार आहे. त्यामुळे जे उमेदवार मुंबई, पुण्यामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांनी ही संधी सोडू नका.
या भरतीची जाहिरात Jio Company द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या साठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीमधील रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती, शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल आणि अशाच अपडेट तुम्हाला वेळेवर हवे असतील तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Jio Internship 2024
Friends if you have degree or diploma then this is very good chance to get job under Jio through Jio Internship Program 2024 recruitment. and this recruitment will be done in big cities like Mumbai, Pune. So candidates who are looking for jobs in Mumbai, Pune don’t miss this opportunity. So friends read the all details carefully and then apply for this recruitment. apply link is also given below.
भरतीचे नाव : Jio Internship Program 2024.
विभाग : ही भरती जिओ सारख्या मोठ्या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार :
- Jio Internship Program 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना जिओमध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. तसेच उमेदवाराला प्रत्यक्ष कंपनीमध्ये काम कसे करायचे याचा देखील अनुभव मिळणार आहे.
- तसेच इंडस्ट्रीमध्ये जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांच्याकडून देखील तुम्हाला शिकण्याची संधी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे, मुंबई, चेन्नई, दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकरी मिळणार आहे.
मिळणारे वेतन : या भरतीमध्ये जेवढे उमेदवार नियुक्त होतील त्यांना 46,548/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
Jio Internship for Student
पदाचे नाव : या भरतीद्वारे Jio Internship Program मध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत.
वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 वर्ष पेक्षा जास्त आहे त्या भरती करिता अर्ज करू शकतात.
लातूर जिल्हा न्यायालय मध्ये सफाई कामगार पदाची भरती! करा अर्ज
Educational Qualification for Jio Internship Program
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवाराचे कोणत्याही शाखेतून किंवा शासनमान्य विद्यापीठातून डिग्री किंवा डिप्लोमा झालेला असणे आवश्यक आहे. आणि जरी उमेदवार डिग्रीच्या शेवटच्या वर्षांमध्ये असेल तरी देखील तो अर्ज करू शकतो.
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
- मित्रांनो तुम्हाला Jio Internship Program साठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही Jio Careers पोर्टल द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. यामध्ये वेगवेगळ्या पदासाठी इंटर्नशिप निघालेली आहे, या इंटरशिप चा पूर्ण कालावधी किती असणार आहे तसेच इतर महत्वाची माहिती देखील पोर्टल वर दिली आहे.
अर्ज शुल्क : या Jio Internship Program 2024 साठी कसलेही अर्ज शुल्क नाही.
अर्ज सुरू होण्याची तारीख : या Internship Program साठी अर्ज सूरु झाली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
How to Apply for Jio Internship Program
अशा पद्धतीने अर्ज करा : या Jio Internship Program 2024 साठी तुम्ही कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता त्याची पूर्ण माहिती पुढे दिली आहे.
- मित्रांनो या भरतीसाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्हाला त्यासाठी वरती ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिली आहे. त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर वेबसाइट वर गेल्यावर तेथे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे, ते पद निवडायचे आहे.
- त्यानंतर पदा खाली दिलेल्या Submit Intrest या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल, त्या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची आवश्यक ती सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. जसे की तुमची Personal Details, तुमचे नाव, जन्म तारीख, मोबाईल नंबर अशी माहिती भरायची आहे.
- आणि या भरतीसाठी कुठल्याही अनुभवाची गरज नाहीये त्यामुळे ही खूप चांगली संधी आहे.
- पुढे Highest Education Qualification ची Information भरायची आहे. त्यात तुम्हाला तुम्ही केलेला डिप्लोमा कोर्स, डीग्री याची माहिती भरायची आहे.
- त्यानंतर Preference मध्ये तुम्हाला कोणत्या शहरामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी करायचे आहे त्याचे नाव टाकायचे आहे.
- शेवटी फॉर्म मध्ये Internship Program साठी आवश्यक अशी कागदपत्रे अपलोड करायची आहेत, यामधे तुमचे आधार कार्ड आणि कॉलेज, शाळेचा दाखला अशी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- त्यानंतर तुम्ही पूर्ण फॉर्म भरून झाल्यावर I Agree वर क्लिक करून, फॉर्म सादर करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे कोणत्याही शाखेची डिग्री किंवा डिप्लोमा आहे. जेणेकरून त्यांना जिओ सारख्या मोठ्या विभागांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या महत्त्वाच्या योजनांची अपडेट वेळोवेळी पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
DIAT Recruitment 2024: डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे मध्ये भरती! लवकर अर्ज करा
धन्यवाद!
FAQ:
Jio Internship Program 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?
यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला लेखामध्ये मिळेल.
Jio Internship Program 2024 मधील नियुक्त उमेदवारांना वेतन किती मिळणार आहे?
या भरतीमध्ये जेवढे उमेदवार नियुक्त होतील त्यांना 46,548/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
Jio Internship साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?
या भरतीसाठी उमेदवाराचे कोणत्याही शाखेतून किंवा शासनमान्य विद्यापीठातून डिग्री किंवा डिप्लोमा झालेला असणे आवश्यक आहे. आणि जरी उमेदवार डिग्रीच्या शेवटच्या वर्षांमध्ये असेल तरी देखील तो अर्ज करू शकतो.