KDMC Bharti Hall Ticket 2025 Download

KDMC Bharti Hall Ticket 2025: मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये 490 रिक्त पदे भरण्यासाठी KDMC Bharti 2025 ही भरती सुरू झाली होती. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2025 होती. आणि या भरतीच्या हॉल टिकिट बद्दल अपडेट समोर आली आहे. या भरतीचे हॉल टिकिट परीक्षेच्या अगोदर 7 दिवस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तुम्हाला या भरतीचे हॉल टिकिट सर्वात अगोदर हवे असेल तर आपला व्हाटसप्प व टेलेग्राम लगेच जॉइन करा. पुढे तुम्हाला याबद्दल सर्व माहिती पाहायला मिळणार आहे ती पहा.
हे वाचा :
KDMC Bharti 2025 Hall Ticket
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती प्रवेशपत्र (KDMC Bharti 2025 Exam Date) | |
सर्व अपडेट साठी आपला चॅनल | Click Here |
प्रवेशपत्र | Available Soon |
इतर अपडेट | Click Here |
KDMC Recruitment 2025 Admit Card ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या नोकरी मार्ग या वेबसाइट लारोज भेट देत जा.
ही अपडेट पहा :