KDMC NHUM Bharti 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिका-NHUM मध्ये नवीन भरती.

KDMC NHUM Bharti 2025 Notification

kalyan bombivali mahanagarpalika

मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका-NHUM विभागामध्ये रिक्त पदे भरण्यासाठी KDMC NHUM Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 व 25 एप्रिल 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

तुम्हाला पुढे या भरतीची सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.

राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025

भरतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नावकल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025
भरतीचा विभागकल्याण डोंबिवली महानगरपालिका-NHUM मध्ये ही भरती होत आहे.
एकूण पदे49 पदे.
शैक्षणिक पात्रतापुढे सविस्तर माहिती दिली आहे. (कृपया जाहिरात पाहा)
वयोमर्यादा18 ते 70 वर्षे पर्यंत (तुमचे वय मोजा)
अर्ज पद्धतथेट मुलाखत
नोकरीचे ठिकाणकल्याण डोंबिवली महानगरपालिका

हेही पहा:

SECR Bharti 2025: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग मध्ये 1007 पदांसाठी भरती.

Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालय मध्ये मदतनीस/ माळी पदासाठी भरती.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: महिला बाल विकास विभाग मध्ये नवीन भरती.

KDMC NHUM Bharti 2025 Vacancy

पदांची सविस्तर तपशील :

पदाचे नावपद संख्या
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी18
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी18
बालरोगतज्ञ01
स्टाफ नर्स पुरुष05
क्ष-किरण तंत्रज्ञ02
OT सहाय्यक02
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक02
शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक01

Total Post : 49 Vacancy (पदे)

KDMC NHUM Bharti 2025 Education Qualification

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी (i) MBBS (ii) अनुभव
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीMBBS (ii) स्पेशलायझेशन (स्त्रीरोगतज्ज्ञ, फिजिशियन, बालरोगतज्ञ) पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा
बालरोगतज्ञMD Pead/ DCH/DNB
स्टाफ नर्स पुरुष(i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM कोर्स
क्ष-किरण तंत्रज्ञ (i) 12वी उत्तीर्ण (ii) रेडिओग्राफर & क्ष-किरण डिप्लोमा
OT सहाय्यक(i) 12वी उत्तीर्ण (ii) OT टेक्निशियन डिप्लोमा
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापकM.B.B.S किंवा B.D.S/B.A.M.S/B.H.M.S/B.U.M.S/ B.P.TH/Nursing Basic/(P.B.Bsc)/B.PHARM/+MPH/ MHA/MBA (Health Care Administration)
शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक(i) MBBS/BAMS/BUMS/BHMS/BDS) (ii) MPH/MHA/MBA(Health Care Administration)

Age Limit

Age Limit : वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे.

  • पद क्र. 1 & 2: 70 वर्षांपर्यंत
  • पद क्र. 3 ते 6: 65 वर्षांपर्यंत
  • पद क्र. 7 & 8: 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
👉 Calculate Your Age 👈

KDMC Bharti 2025 Apply

kalyan bombivali mahanagarpalika

Application Method : थेट मुलाखत.

KDMC NHUM Bharti 2025 Apply Online Last Date

मुलाखतीची तारीख : 24 व 25 एप्रिल 2025 ही थेट मुलाखतीची तारीख आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.

मुलाखतीचा पत्ता : आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि.ठाणे.

KDMC NHUM Bharti 2025 Notification PDF

KDMC NHUM Bharti 2025
KDMC NHUM Bharti 2025
सविस्तर माहिती (Details)Click Here
जाहिरात (PDF Notification)Click Here
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here

KDMC NHUM Recruitment 2025

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!