NGEL Bharti 2025: NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये 182 जागांसाठी भरती.

NGEL Bharti 2025 Notification

ntpc

मित्रांनो NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड विभागामध्ये रिक्त पदे भरण्यासाठी NGEL Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

तुम्हाला पुढे या भरतीची सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.

राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड भरती 2025

भरतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नावNTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड भरती 2025
भरतीचा विभागNTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये ही भरती होत आहे.
एकूण पदे182 पदे.
शैक्षणिक पात्रतापुढे सविस्तर माहिती दिली आहे. (कृपया जाहिरात पाहा)
वयोमर्यादा18 ते 30 वर्षे पर्यंत (तुमचे वय मोजा)
अर्ज पद्धतऑनलाइन
नोकरीचे ठिकाणपूर्ण भारत

हेही पहा:

SECR Bharti 2025: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग मध्ये 1007 पदांसाठी भरती.

Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालय मध्ये मदतनीस/ माळी पदासाठी भरती.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: महिला बाल विकास विभाग मध्ये नवीन भरती.

NGEL Bharti 2025 Vacancy

पदांची सविस्तर तपशील :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1इंजिनिअर (RE-Civil)40
2इंजिनिअर (RE-Electrical)80
3इंजिनिअर (RE-Mechanical)15
4एक्झिक्युटिव (RE-Human Resource)07
5एक्झिक्युटिव (RE-Finance)26
6इंजिनिअर (RE-IT)04
7इंजिनिअर (RE-Contract & Material)10

Total Post : 182 Vacancy (पदे)

NGEL Bharti 2025 Education Qualification

शैक्षणिक पात्रता: Gen/OBC: 60% गुण, SC/ST/PWD: 50% गुण]

पद क्र.1: (i) BE/B.Tech (Civil)   (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) BE/B.Tech (Electrical)  (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) BE/B.Tech (Mechanical)  (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) पदव्युत्तर पदवी (Management-Human Resources/ Industrial Relations/ Personnel Management) किंवा MSW किंवा MBA (HR)  (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.5: (i) CA/CMA  (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.6: (i) BE/B.Tech (Computer Science/IT)  (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.7: (i) B.E./ B.Tech. +  PG डिप्लोमा (Material Management/ Supply Chain Management)/MBA/ PGDBM किंवा B.E./B.Tech. + M.E./ M. Tech (Renewable Energy domain)  (ii) 01 वर्ष अनुभव.

Age Limit

Age Limit :  01 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट
👉 Calculate Your Age 👈

NGEL Bharti 2025 Apply

ntpc

Application Method : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS: ₹500/-
  • SC/ ST/ ExSM/ महिला: फी नाही

NGEL Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

परीक्षा : परीक्षाची तारीख नंतर कळवण्यात येणार आहे.

NGEL Bharti 2025 Notification PDF

NGEL Bharti 2025
KDMC NHUM Bharti 2025
सविस्तर माहिती (Details)Click Here
जाहिरात (PDF Notification)Click Here
ऑनलाइन अर्ज (11 एप्रिल 2025 पासून)Apply Online
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here

National Green Energy Limited 2025

NGEL Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!