SECR Bharti 2025: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग मध्ये 1007 पदांसाठी भरती.

SECR Bharti 2025 Notification

Indian Railway

मित्रांनो दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये विविध SECR Bharti 2025 ह्या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअघोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो महाराष्ट्र तसेच देशातील अशाच अपडेट असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025

भरतीचे नाव : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025

विभाग : ही भरती दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र शासन श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नागपूर विभाग मध्ये नोकरी मिळणार आहे.

महत्वाची अपडेट👇

NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती. येथे करा अर्ज

Indian Army ZRO Pune Bharti 2025: इंडियन आर्मी मध्ये 10वी/12वी पास वर भरती! सोल्जर टेक्निकल & सिपॉय फार्मा! येथून अर्ज करा!

SECR Bharti 2025 Vacancy

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध जागा भरण्यात येणार आहेत. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावपदांची संख्या
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)1007 पदे.

ट्रेड नुसार पदांची माहिती :

अ. क्र.ट्रेड पद संख्या
नागपूर विभाग 
1 फिटर66
2 कारपेंटर39
3वेल्डर17
4COPA170
5इलेक्ट्रिशियन253
6स्टेनोग्राफर (इंग्रजी)/सेक्रेटरिअल असिस्टंट20
7प्लंबर36
8पेंटर52
9वायरमन42
10इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक12
11डीझेल मेकॅनिक110
12उपहोलस्टेरेर (ट्रिमर)0
13मशिनिस्ट05
14टर्नर07
15डेंटल लॅब टेक्निशियन01
16हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट टेक्निशियन01
17हेल्थ सॅनिटरी इंस्पेक्टर01
18गॅस कटर00
19स्टेनोग्राफर (हिंदी)12
20केबल जॉइंटर21
21डिजिटल फोटोग्राफर03
22ड्रायव्हर-कम-मेकॅनिक (LMV)03
23MMTM12
24मेसन36
Total919
मोतीबाग वर्कशॉप 
1फिटर44
2वेल्डर09
3 कारपेंटर00
4पेंटर00
5टर्नर04
6सेक्रेटरिअल स्टेनो00
7इलेक्ट्रिशियन18
8COPA13

एकूण पदे : एकूण 1007 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for SECR Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असणे आवश्यक.

Age Limit

वयोमार्यादा : 05 एप्रिल 2025 रोजी 15 ते 24 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST : 05 वर्षे सूट.
  • OBC : 03 वर्षे सूट.

खाली दीलेल्या वय गणयंत्रने तुमचे वय पहा किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

वेतन : उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळणार आहे.

SECR Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज स्वीकारण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्या पासून.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

SECR Bharti 2025 Apply Online Last Date

Indian Railway

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

SECR Bharti 2025 Notification PDF

SECR Bharti 2025
SECR Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 आधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

SECR Recruitment 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!

South East Central Railway Recruitment 2025 भरती संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

South East Central Railway Recruitment 2025 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत.

1007 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

South East Central Railway Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.