Kolhapur Aaple Sarakar Seva Kendra Bharti 2026 Notification
Kolhapur Aaple Sarakar Seva Kendra Bharti 2026: जर तुम्ही 12 वी पास असाल तर सध्या कोल्हापूर मध्ये आपले सरकार सेवा केंद्र भरतीच्या 900 जागा निघाल्या आहेत. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा आणि अशाच अपडेट साठी ग्रुप जॉइन करा.
A major opportunity has arisen for educated unemployed individuals and citizens wishing to work in the digital sector in Kolhapur district! An official advertisement has been issued by the Kolhapur District Collector's Office for the approval of a total of 900 new 'Aaple Sarkar Seva Kendras' across the district's various talukas, municipal councils, the Ichalkaranji Municipal Corporation (IMC), and the Kolhapur Municipal Corporation (KMC) areas.
| ही अपडेट पहा : High Explosives Factory Khadki Bharti 2026: हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी, खडकी येथे 85 जागांसाठी भरती. आकर्षक पगार |
Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026 in Marathi
| घटक | माहिती |
|---|---|
| संस्था | जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर |
| भरती प्रकार | सरकारची नोकरी |
| अर्ज पद्धत | Apply Online |
| नोकरीचे ठिकाण | कोल्हापूर व इचलकरंजी |
ही भरती पहा : GMC Latur Bharti 2026: Recruitment for 79 Various posts. Qualification 10th Pass. Attractive Salary
Kolhapur Aaple Sarakar Seva Kendra Bharti 2026 Vacancy Details
| अनुक्रमांक | पदाचे नाव / क्षेत्र | रिक्त जागांची यादी |
|---|---|---|
| १ | आपले सरकार सेवा केंद्र – शिरोळ (Shirol) | PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
| २ | आपले सरकार सेवा केंद्र – हातकणंगले (Hatkanangle) | PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
| ३ | आपले सरकार सेवा केंद्र – शाहूवाडी (Shahuwadi) | PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
| ४ | आपले सरकार सेवा केंद्र – राधानगरी (Radhanagari) | PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
| ५ | आपले सरकार सेवा केंद्र – गडहिंग्लज (Gadhinglaj) | PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
| ६ | आपले सरकार सेवा केंद्र – भुदरगड (Bhudargad) | PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
| ७ | आपले सरकार सेवा केंद्र – करवीर (Karveer) | PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
| ८ | आपले सरकार सेवा केंद्र – गगनबावडा (Gaganbawada) | PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
| ९ | आपले सरकार सेवा केंद्र – कागल (Kagal) | PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
| १० | आपले सरकार सेवा केंद्र – पन्हाळा (Panhala) | PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
| ११ | आपले सरकार सेवा केंद्र – चंदगड (Chandagad) | PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
| १२ | आपले सरकार सेवा केंद्र – आजरा (Ajara) | PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
| १३ | आपले सरकार सेवा केंद्र – नगरपरिषद क्षेत्रे (Nagarparishad) | PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
| १४ | आपले सरकार सेवा केंद्र – इचलकरंजी महानगरपालिका (IMC) | PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
| १५ | आपले सरकार सेवा केंद्र – कोल्हापूर महानगरपालिका (KMC) | PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
| १६ | आपले सरकार सेवा केंद्र – अर्जाचा नमुना (Application Form) | अर्जाचा नमुना PDF |
Kolhapur Aaple Sarakar Seva Kendra Bharti 2026 Educational Qualification
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्यामार्फत नवीन “आपले सरकार सेवा केंद्र” स्थापन करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Educational Qualification :
- शैक्षणिक अर्हतेबाबत अर्जदार किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे १२ वी (HSC) उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे.
- संगणक साक्षरतेसाठी अर्जदाराकडे MS-CIT किंवा NIELIT संस्थेचा CCC कोर्स किंवा शासनमान्य इतर संगणक पदवी अथवा पदविका उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असावे.
- अर्जदार ज्या ग्रामपंचायत, नगरपरिषद किंवा महानगरपालिका क्षेत्रासाठी अर्ज करत आहे, तो केवळ त्याच भौगोलिक क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.
- रहिवास पुराव्यासाठी डोमासाईल दाखला किंवा वाहनचालक परवाना जोडणे आवश्यक आहे.
- अर्जदारास मराठी आणि इंग्रजी भाषांचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराच्या नावावर ओळख पडताळणीसाठी पॅन कार्ड, बँक पासबुक आणि इतर वैध ओळखपत्रे असणे आवश्यक आहे.
- चारित्र्य पडताळणीनुसार अर्जदार कोणत्याही नैतिक अधःपतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्यामध्ये दोषी ठरलेला नसावा आणि त्यासाठी पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- एका उमेदवाराने संपूर्ण जिल्ह्यात शहरी किंवा ग्रामीण भागासाठी फक्त एकच अर्ज करावा ; एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास उमेदवाराचे सर्व अर्ज बाद केले जातील. Kolhapur Aaple Sarakar Seva Kendra Bharti 2026
Age Limit (वयोमर्यादा)
वयाची अट: अर्जदाराचे वय अर्ज करताना किमान १८ वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे.
Kolhapur Aaple Sarakar Seva Kendra Bharti 2026 Application Fee (अर्ज शुल्क)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन अर्ज प्रक्रिया आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क ही पुढील प्रमाणे भरावे लागणार आहे.
१. अर्ज शुल्क रक्कम :- या केंद्रासाठी अर्ज सादर करताना प्रत्येक उमेदवाराला रु. ५००/- (पाचशे रुपये) अर्ज शुल्क भरावे लागेल. हे शुल्क नॉन-रिफंडेबल (अपरतावा) असेल.
२. शुल्क भरण्याची पद्धत (Payment Method): अर्ज शुल्काची रक्कम खालील दिलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) खात्यावर जमा करावी लागेल
बँकेचे नाव: भारतीय स्टेट बँक (SBI)
खाते क्रमांक: 11303169270
IFSC कोड: SBIN0007249
३. शुल्काचा भरणा (Payment Options) :- उमेदवार NEFT, Google Pay, PhonePe किंवा कोणत्याही UPI ॲपद्वारे थेट बँक खात्यावर रक्कम भरू शकतात.
४. शुल्क पावती अपलोड करणे :- रक्कम भरल्यानंतर मिळालेली बँक पावती, UTR नंबर किंवा ऑनलाइन पेमेंटचा स्क्रीनशॉट ऑनलाईन अर्ज भरताना पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे.
ही भरती पहा : Konkan Railway Bharti 2026: कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास. आकर्षक पगार
Kolhapur Aaple Sarakar Seva Kendra Bharti 2026 Apply Last Date
| घटना | तारीख |
|---|---|
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 21 ऑगस्ट 2026 |
| Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | 08 सप्टेंबर 2026 (सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत) |
Kolhapur Aaple Sarakar Seva Kendra Bharti 2026 Notification PDF

| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | इथे क्लिक करा (Online Application Portal) |
| अधिकृत जाहिरात (Official Notification PDF) | PDF डाउनलोड करा |
| अटी व शर्ती आणि नियमावली (Rules & Conditions PDF) | PDF डाउनलोड करा |
| प्रतिज्ञापत्र नमुना (Affidavit Format PDF) | PDF डाउनलोड करा |
| स्वयंघोषणापत्र नमुना (Self Declaration Format PDF) | PDF डाउनलोड करा |
| अर्जाबाबत महत्त्वाची सूचना (Important Instructions PDF) | PDF डाउनलोड करा |
✅ निष्कर्ष:
जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर Kolhapur Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी Website ला भेट देत जा.
ही भरती पहा :






