Last Date: 15 जुलै 2025
Maha Metro Bharti 2025 Notification

Maha Metro Bharti 2025: मित्रांनो जर तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर सध्या महाराष्ट्र मेट्रो अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2025 पर्यन्त आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.
पुढे लेखा मध्ये तुम्हाला Maha Metro Bharti 2025 या भरतीची सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अगोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला भरती संबंधी झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महा मेट्रो नागपूर भरती 2025
भरती विभाग : महा मेट्रो द्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
भरतीची श्रेणी : राज्य श्रेणी अंतर्गत ही भरती होत आहे.
नोकरीचा प्रकार : उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे.
नोकरीचे ठिकण : दीक्षाभूमीजवळ , नागपूर , ४४००१० महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे.
Maha Metro Vacancy 2025
पदांची सविस्तर माहिती : पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती दिली आहे.
- मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, संयुक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, विभाग अभियंता, उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, मुख्य नियंत्रक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक इत्यादि पदे.
एकूण पदे : 151 पदे भरण्यात येणार आहेत.
हेही वाचा
DRDO Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 152 पदांची भरती, येथे करा अर्ज
Agnishaman Dal Bharti 2025: अग्निशमन दल मध्ये 100 पदांची भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण
Educational Qualification for Maha Metro Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक | सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ बीई/बी.टेक. |
अतिरिक्त महाव्यवस्थापक | सीए / आयसीडब्ल्यूए पसंती: एसएपी / ईआरपीचे ज्ञान असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. |
संयुक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक | सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पूर्णवेळ बीई/बी.टेक. |
सेक्शन इंजिनिअर | सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पूर्णवेळ बीई/बी.टेक |
उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक | सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ बीई/बी.टेक. |
मुख्य नियंत्रक | इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / टेलिकम्युनिकेशन / मेकॅनिकल अभियांत्रिकी मध्ये पूर्णवेळ बीई / बी.टेक किंवा सरकारी मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / टेलिकम्युनिकेशन / मेकॅनिकल अभियांत्रिकी मध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा. |
उपमहाव्यवस्थापक | सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ बीई/बी.टेक. |
व्यवस्थापक | सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ बीई/बी.टेक |
असिस्टंट मॅनेजर | सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पूर्णवेळ बीई/बी.टेक. |
Salary Details of Maha Metro Rail Corporation
वेतन/ पगार : उमेदवारांना पगार 40,000/- 2,80,000/- रुपये पर्यन्त मिळणार आहे. (पगार पदानुसार वेगवेगळा आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
Age Limit for Maha Metro Bharti 2025

आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे 55 वर्षे पर्यंत आहे. ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचे सध्याचे अचूक वय पाहू शकता.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Maha Metro Recruitment 2025 Apply Online
अर्ज पद्धती : उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 16 जून 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
निवड प्रक्रिया :
- स्क्रीनिंग पद्धती/ निवड प्रक्रियेत वैयक्तिक मुलाखत आणि त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी आणि पदासाठी विहित केलेल्या श्रेणीनुसार वैद्यकीय तपासणी यांचा समावेश असेल. निवड प्रक्रियेत ज्ञान, कौशल्ये, अनुभव, कौशल्य, योग्यता आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या विविध पैलूंचा विचार केला जाईल. उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील त्यांच्या पात्रता/ पात्रता/ अनुभवाच्या आधारे मुलाखतीसाठी निवडले जाईल.
Maha Metro Nagpur Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज शुल्क :
- ऑनलाइन अर्ज शुल्क ४००.०० रुपये आहे (अर्ज शुल्क ३०० रुपये + प्रक्रिया शुल्क १०० रुपये). तथापि, प्रक्रिया शुल्क म्हणून फक्त अनुसूचित जाती/जमाती आणि महिला उमेदवारांसाठी १०० रुपये देय आहेत. लागू बँक शुल्क / सेवा शुल्क, जर असेल तर, उमेदवाराने भरावे.
Maha Metro Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 आधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक कर |
महत्वाची सूचना :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
ही महत्वाची अपडेट पहा :
Thank You!