Mahapareshan Bharti 2025 Notification

तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर सध्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये 504 रिक्त पदे भरण्यासाठी Mahapareshan Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
तुम्हाला पुढे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी भरती 2025 ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
महत्वाच्या अपडेट :
SECR Recruitment 2025: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये 1003 पदांची भरती! करा त्वरित अर्ज
UPSC CAPF Recruitment 2025: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 357 जागांवर भरती! आकर्षक पगार
Indian Navy Boat Crew Staff Bharti 2025: भारतीय नौदल मध्ये 327 जागांसाठी भरती! पात्रता – 10वी पास
Mahapareshan Recruitment 2025 in Marathi
भरतीची थोडक्यात माहिती :
भरतीचे नाव | महापारेषण भरती 2025 |
भरतीचा विभाग | महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये ही भरती होत आहे. |
एकूण पदे | 504 पदे. |
शैक्षणिक पात्रता | पदानुसार (कृपया जाहिरात पाहा) |
वयोमर्यादा | 03 एप्रिल 2025 रोजी, 38 ते 57 वर्षांपर्यंत (प्रवर्गानुसार सूट) (तुमचे वय मोजा) |
अर्ज पद्धत | ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. |
नोकरीचे ठिकाण | पूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे. |
Mahapareshan Vacancy 2025
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पूढील पद भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता | पदांची संख्या |
अधीक्षक अभियंता (Civil) | – | 02 |
कार्यकारी अभियंता (Civil) | (i) B.E/BTech (Civil) (ii) 09 वर्षे अनुभव | 04 |
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) | (i) B.E/BTech (Civil) (ii) 07 वर्षे अनुभव | 18 |
उपकार्यकारी अभियंता (Civil) | (i) B.E/BTech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव | 07 |
सहाय्यक अभियंता (Civil) | B.E/BTech (Civil) | 134 |
सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A) | (i) CA / ICWA (ii) 08 वर्षे अनुभव | 01 |
वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) | (i) CA / ICWA (ii) 05 वर्षे अनुभव | 01 |
व्यवस्थापक (F&A) | (i) CA / ICWA (ii) 01 वर्ष अनुभव | 06 |
उपव्यवस्थापक (F&A) | Inter CA / ICWA + 01 वर्ष अनुभव किंवा MBA (Finance)/M.Com + 03 वर्षे अनुभव | 25 |
उच्च श्रेणी लिपिक (F&A) | (i) B.Com (ii) निमस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण (iii) MS-CIT | 37 |
निम्न श्रेणी लिपिक (F&A) | (i) B.Com (ii) MS-CIT | 260 |
सहाय्यक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी /सहायक मुख्य दक्षता अधिकारी | – | 06 |
कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / कनिष्ठ दक्षता अधिकारी | – | 03 |
Mahapareshan Bharti 2025 Age Limit
वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 03 एप्रिल 2025 रोजी, 38 ते 57 वर्षांपर्यंत आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Mahapareshan Salary
💸 मिळणारे वेतन : उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे.
Mahapareshan Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यास सुरुवात : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज सुरू!
अर्ज शुल्क :
- पद क्र.2, 3, 4, 5 & 9 : खुला प्रवर्ग-₹700/-, मागासवर्गीय -₹350/-
- पद क्र. 6 : मागासवर्गीय – ₹400/-
- पद क्र. 7, & 8 : मागासवर्गीय -₹350/-
- पद क्र. 10 & 11 : खुला प्रवर्ग-₹600/-, मागासवर्गीय -₹300/-
Mahapareshan Bharti 2025 Apply Last Date
☑️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
लेखी परीक्षा : मे/ जून 2025 मध्ये.

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल त्यावर तुम्ही थेट अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
Mahapareshan Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Mahapareshan Recruitment 2025
टीप :
Mahapareshan Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी भरती 2025 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
Mahapareshan Bharti 2025 किती पदे भरण्यात येणार आहेत?
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी भरती 2025 करिता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
Mahapareshan Bharti 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.