Mahavitaran Apprentice Bharti 2025: अहिल्यानगर मध्ये महावितरण अप्रेंटिस च्या 321 पदांची भरती; असा करा अर्ज

Mahavitaran Apprentice Bharti 2025 Notification

Mahavitran

मित्रांनो जर तुम्ही 10वी पास असाल तर सध्या अहिल्यानगर महावितरण मध्ये अप्रेंटिस चे रिक्त पदे भरण्यासाठी Mahavitaran Apprentice Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकृत वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 जून 2025 आहे.

जर तुम्ही Mahavitaran Apprentice Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.

भरतीची तयारी करत असाल तर आपला Whatsapp Group लगेच जॉइन करा. म्हणजे अशाच महत्वाच्या अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.

महावितरण अहिल्यानगर भरती 2025

भरतीचे नावमहावितरण अहिल्यानगर भरती 2025
वयोमार्यादापुढे दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख17 जून 2025

Mahavitaran Recruitment 2025

भरतीचा विभाग : ही महावितरण अहिल्यानगर मध्ये होत आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला अहिल्यानगर येथे नोकरी मिळणार आहे.

मेगा भरती पहा :

SSC CGL Bharti 2025: तब्बल 14582 रिक्त पदांची मेगा भरती; पगार – 35,000 पासून; येथून करा अर्ज

UP Home Guard Bharti 2025: उत्तर प्रदेश होमगार्डसाठी 44,000 पदांची मेगा भरती; पूर्ण देशातून अर्ज करता येणार

Ahilyanagar Mahavitaran Vacancy 2025

पदाचे नाव : पुढील पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपद संख्या
लाइनमन अप्रेंटिस292
कॉम्प्युटर ऑपरेटर अप्रेंटिस29

एकूण पदे : 321 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Mahavitaran Apprentice Recruitment 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता : वरील पदांसाठी उमेदवार  (i) 10वी उत्तीर्ण (ii) 55% गुणांसह ITI-NCVT (वीजतंत्री/तारतंत्री/COPA)  [मागासवर्गीय: 50% गुण] असणे आवश्यक.

Mahavitaran Apprentice Salary Per Month

मिळणारे वेतन : उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी दीलली पीडीएफ जाहिरात पहा.

आवश्यक वयोमार्यादा : 18 ते 30 वर्षे वय असणे आवश्यक. असेच उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Mahavitaran

Mahavitaran Apprentice Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Mahavitaran Apprentice Bharti 2025 Apply Online Last Date

कागदपत्रे सादर करण्याची तारीख : 16 ते 17 जून 2025 ही अर्ज करण्याची तारीख आहे.

कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण : अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहिल्यानगर – 414001.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Mahavitaran Apprentice Bharti 2025 Apply Online

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • ऑफलाइन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे दिली आहे. त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे.
  • अर्ज सादर करताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि मगर अर्ज सादर करा. त्याबद्दलची सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आधी सादर करा जेणेकरून तुमचं अर्ज रीजेक्ट होणार नाही.

Mahavitaran Apprentice Bharti 2025 Notification PDF

Mahavitaran Apprentice Bharti 2025
Mahavitaran Apprentice Bharti 2025
💻 आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 ऑनलाइन अर्जApply Online
📜 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
📢 सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

महत्वाचे :

मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Mahavitaran Apprentice Bharti 2025 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली. ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी Bhartiera.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे देखील वाचा :