Mahavitaran Result 2025: मित्रांनो महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा एमएसईडीसीएल ही महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणाखालील सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण). आणि याद्वारे 5347 पदांची भरती राबविण्यात आली होती.
ज्याचा आता निकाल लागला आहे. पुढे दिलेल्या लिंक वरुण तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. आणि अशाच अपडेट साठी आपल्या ग्रुप ला लगेच जॉइन करा. mahavitaran result 2025 pdf download
mahavitaran vidyut sahayak result 2025 ही माहिती तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या ग्रुप ला नक्की जॉइन व्हा! व आपल्या भरती एरा या अधिकृत वेबसाइट ला भेट देत जा.