Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025 Notification

खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलीये कारण Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025 द्वारे मुख्य सेविका पदासाठीही १४ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान सरळ सेवेच्या माध्यमातून तब्बल 18,882 पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महिला व बालविकास विभागातील विविध रिक्त पदांवर भरती करण्याबाबत तटकरे यांनी मंत्रालयातील दालनात बैठक घेतली. तेव्हा त्यांनी या भरतीची माहिती दिली आहे. पुढे भरतीची सर्व माहिती पहायला मिळणार आहे.
अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या ग्रुप ला लगेच जॉइन व्हा!
Maharashtra Anganwadi and Madatnis Bharti 2025
भरतीची थोडक्यात माहिती :
महाराष्ट्र शासन यावर्षी तब्बल 70 हजार रिक्त जागांची भरती करणार आहे आणि यामध्येच महिला व बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत 14 फेब्रुवारी 2025 ते 03 मार्च 2025 दरम्यान अंगणवाडी अंतर्गत मुख्य सेविका किंवा अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी देखील भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
भरतीचे नाव | महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र भरती 2025 |
भरतीचा विभाग | महिला बाल विकास विभाग मध्ये ही भरती होत आहे. |
शैक्षणिक पात्रता | पदानुसार (कृपया जाहिरात पाहा) |
वयोमर्यादा | 18 ते 35 (प्रवर्गानुसार सूट) (तुमचे वय मोजा) |
अर्ज पद्धत | ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. |
नोकरीचे ठिकाण | पूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे. |
हेही पहा:
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025: वसई विरार महानगरपालिका, पालघर मध्ये नोकरीची संधी!
Military Bharti 2025 Training Program: आर्मी ची तयारी करणाऱ्यांना मिळणार 10,000 रुपये प्रतिमहा!
Anganwadi Vacancy 2025

पदाचे नाव | रिक्त पदे |
अंगणवाडी सेविका | 5639 पदे. |
अंगणवाडी मदतनीस | 13243 पदे. |
WCD Recruitment 2025 Maharashtra
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
अंगणवाडी सेविका | 12वी पास |
अंगणवाडी मदतनीस | 12वी पास. |
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025 Age Limit
वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्ष पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Mahila Bal Vikas Vibhag Salary
💸 मिळणारे वेतन : उमेदवारांना 35400-112400 रुपये पर्यन्त मासिक वेतन मिळणार आहे.
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज सुरू : 14 फेब्रुवारी 2025 पासून.
अर्ज शुल्क : लवकरच उपलब्ध
Anganwadi Sevika and Madatnis Bharti 2025 Apply Last Date
☑️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही महिला व बाल विकास विभाग भरती 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल त्यावर तुम्ही थेट अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : संबंधित पत्त्यावर अर्ज करावा लागणार आहे.
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | Available Soon |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
टीप :
Mahila Bal Vikas Vibhag Mega Bharti 2025 Maharashtra ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
अंगणवाडी मेगा भरती महाराष्ट्र संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025 किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 18,882 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
WCD Maharashtra Recruitment 2025 करिता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.